Shani Gochar 2025: पहिलं सूर्यग्रहण आणि शनी गोचर एकाच दिवशी! 2025 मध्ये या राशींचा वरचष्मा कायम
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Gochar and Solar Eclipse 2025 Rashi Effect: ज्योतिषशास्त्रानुसार, 2025 मध्ये पहिले सूर्यग्रहण आणि शनीचे संक्रमण एकाच दिवशी होणार आहे. या विशेष संयोगामुळे चार राशींना महत्त्वपूर्ण लाभ मिळू शकतात. शनीच्या संक्रमणामध्ये चार राशींचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे.
2025 सालचे पहिले सूर्यग्रहण कधी होईल? -2025 सालातील पहिले सूर्यग्रहण 29 मार्च रोजी होणार आहे. हे ग्रहण 29 मार्च 2025 रोजी दुपारी 2:21 ते संध्याकाळी 6:14 पर्यंत राहील. या सूर्यग्रहणाच्या रात्री सुमारे 11 वाजता शनी कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करेल. अशा परिस्थितीत अनेक राशींवर परिणाम होणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मीन - मीन राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण खूप शुभ राहील. त्यांचे उत्पन्न वाढेल. नोकरी बदलण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. मीन राशीचे लोक घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)









