Astrology: दसऱ्यापासून या 5 राशींचा गोल्डन टाईम येणार; करिअर-व्यवसायात मोठी उसळी, टप्पा ओलांडेल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology Marathi: ज्योतिषशास्त्रात, ग्रहांची स्थिती आणि त्यांच्या परस्पर संबंधांना खूप महत्त्व दिलं जाते. जेव्हा गुरु आणि बुध केंद्रस्थानी एकमेकांवर दृष्टी टाकतात तेव्हा त्याला केंद्र दृष्टी योग म्हणतात. हा योग अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. या वर्षी दसऱ्याला हा विशेष योग तयार होत आहे आणि त्याचे परिणाम राशीनुसार वेगवेगळे असतील. पाच राशींसाठी हा काळ अत्यंत भाग्यवान ठरेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मीन - मीन राशीसाठी, कला, संगीत आणि सर्जनशील कार्यात प्रगतीचा हा काळ आहे. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती राहील आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. हा योग तुमचा आत्मविश्वास देखील मजबूत करेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)