advertisement

Mole Astrology: गालावर की भुवयांच्या शेवटी! महिलांच्या अंगावर या ठिकाणी तीळ असणं शुभ संकेत

Last Updated:
Mole Astrology: जीवनात यश मिळवण्यासाठी आपण खूप मेहनत करतो पण अनेकांना सगळ्या गोष्टी साध्य होत नाहीत. अनेकदा यश हे नशिबावर आणि मेहनतीवर अवलंबून असते. शरीरावर अशी काही चिन्हे आणि खुणा आढळतात, ज्यामुळे आपल्या नशिबाशी संबंधित गोष्टी समजू शकतात. अंगावरील तीळ देखील त्यापैकीच एक. आपल्या शरीराच्या अनेक भागांवर तीळ आढळतात. अंगावर तीळ कुठं आहे, त्यावरून भाग्य कसे ओळखता येते, याविषयी ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी दिलेली माहिती जाणून घेऊ.
1/6
मांडीवर तीळ -एखाद्या स्त्रीच्या उजव्या मांडीवर गडद काळा तीळ असेल तर ती स्वतः जोडीदारासोबतच्या नात्यात खूप निष्ठावान असते आणि तिची जोडीदार देखील तितक्याच प्रामाणिकतेने नाते टिकवून ठेवतो.
मांडीवर तीळ -एखाद्या स्त्रीच्या उजव्या मांडीवर गडद काळा तीळ असेल तर ती स्वतः जोडीदारासोबतच्या नात्यात खूप निष्ठावान असते आणि तिची जोडीदार देखील तितक्याच प्रामाणिकतेने नाते टिकवून ठेवतो.
advertisement
2/6
छातीवर तीळ -महिलांच्या छातीच्या डाव्या बाजूला तीळ असेल तर त्याचा परिणाम फारसा शुभ नाही. लग्नानंतर अशा महिलांचे त्यांच्या जोडीदाराशी नेहमीच मतभेद होतात. तीळ उजव्या बाजूला असेल तर जोडीदाराचा स्वभाव स्थिर असतो.

3/6
ओठावर तीळ -एखाद्या महिलेच्या वरच्या ओठाच्या डाव्या बाजूला तीळ असेल तर अशा महिलांना स्वभावाने खूप चांगला जीवनसाथी मिळत नाही. दुसरीकडे, जर खालच्या ओठावर तीळ असेल तर तुम्हाला खूप प्रेमळ जीवनसाथी मिळेल.

4/6
भुवयाच्या शेवटी तीळ -भुवयांवर असलेले तीळ तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी संबंधित काही रहस्ये सांगू शकतात. अशा महिलेचा जीवनसाथी खूप चांगला असेल आणि तिला नेहमी आनंदी ठेवेल.
भुवयाच्या शेवटी तीळ -भुवयांवर असलेले तीळ तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी संबंधित काही रहस्ये सांगू शकतात. अशा महिलेचा जीवनसाथी खूप चांगला असेल आणि तिला नेहमी आनंदी ठेवेल.
advertisement
5/6
पाठीवर तीळ -  पाठीच्या खालच्या बाजूला तीळ असेल तर ती स्त्री खूप रोमँटिक स्वभावाची असू शकते. लग्नानंतर ती तिच्या पतीशी पूर्णपणे एकनिष्ठ राहते. अशा महिलांना खूप प्रेमळ आणि आदर करणारा जीवनसाथी मिळतो.

6/6
गालावर तीळ -ज्या महिलांच्या उजव्या गालावर तीळ असतो, त्या जीवन साथीदाराच्या दृष्टीने खूप भाग्यवान असतात. त्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न जीवनसाथी मिळतो. अशा महिला खूप महत्त्वाकांक्षी असतात आणि त्यांचा जोडीदार त्यांना पूर्ण पाठिंबा देतो. 
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
गालावर तीळ -ज्या महिलांच्या उजव्या गालावर तीळ असतो, त्या जीवन साथीदाराच्या दृष्टीने खूप भाग्यवान असतात. त्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न जीवनसाथी मिळतो. अशा महिला खूप महत्त्वाकांक्षी असतात आणि त्यांचा जोडीदार त्यांना पूर्ण पाठिंबा देतो. (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement