फेब्रुवारी ठरणार सुपरलकी! सूर्य बदलणार तब्बल 3 वेळा चाल; 'या' 5 राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य जेव्हा आपली स्थिती बदलतो, तेव्हा त्याचा थेट प्रभाव मानवी जीवनावर पडतो. 2026 चा फेब्रुवारी महिना ज्योतिषीय दृष्टीने अत्यंत खास ठरणार आहे. या एकाच महिन्यात सूर्य तीन वेळा आपली चाल बदलणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य जेव्हा आपली स्थिती बदलतो, तेव्हा त्याचा थेट प्रभाव मानवी जीवनावर पडतो. 2026 चा फेब्रुवारी महिना ज्योतिषीय दृष्टीने अत्यंत खास ठरणार आहे. या एकाच महिन्यात सूर्य तीन वेळा आपली चाल बदलणार आहे. सूर्याच्या या वेगवान हालचालीमुळे काही राशींच्या आयुष्यात प्रगतीचे नवे मार्ग खुले होणार असून त्यांना आर्थिक लाभ आणि मानसन्मान मिळण्याचे योग आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
धनु: सूर्याच्या या बदलामुळे धनु राशीच्या लोकांच्या धैर्यात आणि पराक्रमात वाढ होईल. तुमची निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. प्रवासातून धनलाभाचे योग येतील आणि महत्त्वाची स्वप्ने पूर्ण होऊ शकतील. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)






