Shani Sade Sati: हत्ती गेला शेपूट राहिली! साडेसातीचा शेवटचा टप्पा उरलाय, या उपायांनी चांगलेच परिणाम होतील
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani SadeSati Upay: ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा क्रूर ग्रह मानला जातो. शनिदेवाला न्यायाधीश असेही म्हटले जाते, कारण शनी व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. शनिची साडेसाती, धैय्या किंवा महादशा असते तेव्हा लोकांना शनी कष्ट दाखवतात. शनिची कृपा असते तेव्हा व्यक्तीचे भाग्य उजळते.
advertisement
advertisement
साडेसातीचा त्रास कमी करण्यासाठी उपाय -
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांना ०३ जून २०२७ रोजी शनीच्या साडेसातीतून सुटका मिळेल. या दिवशी शनिदेव आपली राशी बदलतील आणि मीन राशीतून मेष राशीत संक्रमण करतील. या संक्रमणामुळे वृषभ राशीच्या लोकांवर साडेसातीची सुरुवात होईल तर कुंभ राशीच्या लोकांना सुटका मिळेल. यासोबतच सिंह आणि धनु राशीच्या लोकांना शनीच्या धैय्यापासून आराम मिळेल.