Eclipse 2023: सूर्यग्रहणानंतर 15 दिवसात चंद्रग्रहण! या राशीच्या लोकांना नशिबाची मिळणार साथ

Last Updated:
Eclipse 2023: ज्योतिषशास्त्रीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहणाचे विशेष महत्त्व आहे. ग्रहण काळात अनेक गोष्टींकडे विशेष लक्ष दिले जाते. आता लवकरच वर्षातील शेवटचे सूर्य आणि चंद्रग्रहण लागणार आहे. ऑक्टोबर महिन्यात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होणार आहे. 14 ऑक्टोबरला सूर्यग्रहण आणि त्यानंतर 15 दिवसांनी म्हणजेच 28 ऑक्टोबरला चंद्रग्रहण होईल.
1/5
हिंदू कॅलेंडरनुसार, सूर्यग्रहण नेहमी अमावस्या तिथीला होते तर चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमा तिथीला होते. यावेळी, एका महिन्यात 2 ग्रहणांमुळे, सर्व 12 राशींवर शुभ आणि अशुभ दोन्ही प्रभाव दिसतील. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या दोन्ही ग्रहणांचा राशींवरील परिणाम जाणून घेऊ.

advertisement
2/5
ऑक्टोबरमध्ये सूर्य आणि चंद्रग्रहण - ऑक्टोबर महिन्यात 15 दिवसांच्या अंतराने दोन ग्रहणं होतील. 14 ऑक्टोबर 2023 रोजी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण रात्री 08:34 वाजता सुरू होईल आणि मध्यरात्री 02:25 पर्यंत राहील. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 29 ऑक्टोबर रोजी रात्री 01:06 वाजता सुरू होईल आणि रात्री 02:22 वाजता समाप्त होईल. भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही, चंद्रग्रहण दिसणार आहे.

3/5
राशींवर ग्रहणाचा प्रभाव - मिथुन - ज्योतिष शास्त्रानुसार दोन्ही ग्रहणे मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. या राशीच्या लोकांचे नशीब जोमात राहील. आर्थिक लाभाच्या उत्तम संधी मिळतील. करिअर आणि व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल. नोकरीच्या ठिकाणी सन्मान आणि प्रगती होईल. या काळात तुम्हाला मोठे पद मिळू शकते. अचानक आर्थिक लाभाची संधी मिळेल.

4/5
सिंह - मिथुन राशीच्या लोकांवर सूर्यग्रहणाचा प्रभाव चांगला राहील, असे संकेत आहेत. सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य कन्या राशीत असेल, त्यामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. तुम्हाला नशीबाची साथ मिळेल. तुमची जबाबदारी वाढू शकते. नोकरदारांना प्रगतीची संधी मिळेल. व्यवसायात असलेल्यांना चांगला फायदा होण्याची चिन्हे आहेत. करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल.

5/5
तूळ - या राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना विशेष फायदेशीर ठरू शकतो. तूळ राशीच्या लोकांना दोन्ही ग्रहणांचे फायदे मिळण्याची शक्यता आहे. नशीब तुम्हाला चांगली साथ देईल आणि तुमच्या सर्व कामांना गती मिळेल. प्रलंबित कामे लवकरच पूर्ण होतील. व्यवसायात तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. तसेच अनेक प्रकारच्या शुभवार्ता मिळू शकतात.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement