advertisement

पाकिस्तानी प्लेयर्सला खेळवायला BCCI कडून 'ग्रीन सिग्लन'? काव्या मारनला 'क्लिन चीट', राजीव शुक्लांनी दोन वाक्यात विषय संपवला!

Last Updated:
Rajiv Shukla On Sunrisers Leeds signing Abrar Ahmed : पाकिस्तानचा स्पिनर अबरार अहमद याला सनराझर्सने लिलावात खरेदी केल्याने आता बीसीसीआयने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
1/7
काव्या मारनच्या मालकीच्या सनरायझर्स फ्रेंचायझीने द हँड्रेड लीगच्या लिलावात मोठा निर्णय घेतला अन् पाकिस्तानच्या अबरार अहमद याला खरेदी केलं. त्याच्यावर 2.34 कोटी रुपये खर्च केले आहेत.

2/7
अशातच अबरार अहमद याला भारतीय फ्रँचायझीने विकत घेतल्याने आता सोशल मीडियावर काव्या मारनवर टीका होताना दिसतीये. अशातच बीसीसीआयने यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

3/7
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या प्रकरणावर भाष्य केलं. त्यांनी सनरायझर्स फ्रँचायझीला क्लिन चीट दिली अन् यात बीसीसीआयचा रोल काय? यावर देखील भाष्य केलं.

4/7
सनरायझर्सने जे काही केलं असेल तर ते आमच्या आयपीएलमध्ये केलं नाहीये. त्यांनी जे काही केलं आहे ते बाहेरच्या लीगमध्ये केलं आहे, असं राजीव शुक्ला म्हणाले.

5/7
ज्यांनी जो काही निर्णय घेतला असेल तो आमच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. कारण ते आयपीएलमधील निर्णय नाहीये. त्यांनी परदेशी लीगमध्ये त्यांनी लिलाव केला आहे, असंही राजीव शुक्ला म्हणाले.

6/7
पाकिस्तानी खेळाडूला घ्यायचं की नाही हा सनरायझर्स फ्रँचायझीचा कॉल आहे. आम्ही त्यात बीसीसीआय म्हणून काहीही करू शकत नाही, असं म्हणत राजीव शुक्ला यांनी हात झटकले आहेत.

7/7
दरम्यान, आता सनरायझर्सला बीसीसीआयने जरी क्लिन चीट दिली असली तरी देखील आता काव्या पाकिस्तानी खेळाडूला ठेवणार की काढून टाकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement