Makar Sankranti 2026: मकर संक्रातीनंतर सुवर्णयुगाची सुरुवात; शनिच्या घरात पिता सूर्याची एंट्री 4 राशींना लकी

Last Updated:
Makar Sankranti 2026: ज्योतिषशास्त्रात सूर्याला शनिचा पिता मानलं जातं. पण पिता-पुत्रामध्ये फारसं जमत नाही, पण तरीही मकर संक्रातीच्या दिवशी सूर्यदेव शनिच्या घरात म्हणजे मकर राशीत येत असतो, याचा राशीचक्रावर शुभ परिणाम दिसेल. दिनांक 14 जानेवारी रोजी सूर्यदेव शनिच्या स्वामित्वाखालील मकर राशीत गोचर करणार आहेत.
1/5
मकर संक्रातीच्या दिवसापासून सूर्य उत्तरायणात प्रवेश करेल आणि मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाईल. सूर्य या राशीत 13 फेब्रुवारी 2026 पर्यंत राहील. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, मकर राशीतील सूर्याची उपस्थिती चार राशींसाठी फायदेशीर ठरू शकते. या राशींना पुढील एक महिना भरपूर लाभ होईल. या भाग्यवान राशींबद्दल जाणून घेऊया.

advertisement
2/5
मेष रास सूर्याचे हे गोचर मेष राशीच्या लोकांसाठी अनपेक्षित लाभ देऊ शकते. नोकरी-व्यवसायातील तुमचे प्रयत्न वाखाणण्याजोगे असतील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे खूप कौतुक होईल. सरकारी नोकरी किंवा मोठ्या पदासाठी तयारी करणाऱ्यांना शुभ वार्ता मिळू शकते. उत्पन्नात वाढ होईल आणि परिस्थिती हळूहळू सुधारेल. एकूणच तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.

3/5
सिंह रास सिंह राशीवर शनीची ढैय्या आणि केतूचा प्रभाव असूनही, सूर्य देव या राशीच्या जातकांना मालामाल करू शकतात. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय घेण्याची क्षमता मजबूत होईल. व्यवसायाशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने लागतील. वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत लाभ होईल. नफ्यात अचानक वाढ होणे शक्य आहे. मात्र, पैशांच्या व्यवहारात तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.

4/5
वृश्चिक रास मकर राशीतील सूर्याचा प्रवेश वृश्चिक राशीच्या लोकांच्या आर्थिक बाबींमध्ये स्पष्टता आणेल. कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा जुन्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली महत्त्वाची कामे किंवा प्रकल्प पुन्हा वेग घेतील. वरिष्ठ अधिकारी किंवा प्रभावशाली व्यक्तींचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. परदेशात शिक्षण किंवा वास्तव्याचे स्वप्न साकार होऊ शकते.

5/5
मकर रास सूर्य देव तुमच्या राशीतच गोचर करणार आहेत. सूर्याचे हे गोचर तुमच्या जीवनात स्थिरता प्रदान करू शकते. तुम्ही तुमच्या ऊर्जेचा योग्य वापर करू शकाल. ध्येयावर लक्ष केंद्रित राहील. मोठी प्रगती होण्याची चिन्हे दिसत आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि आत्मविश्वासात वाढ होईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Neil Somaiya Dinesh Jadhav : सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगितली Inside Story
सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगि
  • बीएमसी वॉर्ड क्रमांक १०७ मध्ये एक मोठी राजकीय उलथापालथ दिसून आली.

  • नील सोमय्या यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे वाटत असतानाच, शिवसेना ठाकरे गटाने

  • ठाकरेंनी अपक्ष उमेदवार दिनेश जाधव यांना पुरस्कृत उमेदवार जाहीर करून सोमय्यांसमोर

View All
advertisement