Rakshabandhan 2025: रक्षाबंधनला शक्तिशाली योग जुळणार, या राशींच्या भावा-बहिणींना धनलाभ, गुडन्यूज
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Rakshabandhan 2025: यावर्षी ९ ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन साजरे केले जात आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी अतिशय शुभ आणि शक्तिशाली योग तयार होत आहे. राशीचक्रातील ४ राशींच्या भावा-बहिणींना यामुळे एक अद्भुत भेट मिळू शकते. आर्थिक लाभाचे योग जुळून येत आहेत.
advertisement
नवपंचम योग - ज्योतिषशास्त्रानुसार, ९ ऑगस्ट रोजी मंगळ आणि युरेनस एकमेकांपासून १२० अंशांवर असतील, ज्यामुळे नवपंचम राजयोग तयार होईल. यासोबतच मंगळ आणि शनि एकमेकांपासून १८० अंशांवर असतील ज्यामुळे प्रतियुती होत आहे. हा शक्तिशाली योग सर्व १२ राशींवर परिणाम करेल. ४ राशींच्या लोकांना यामुळे प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्याची संधी मिळेल. जाणून घेऊया या कोणत्या भाग्यशाली राशी आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मीन - मीन राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीच्या दुष्परिणामांपासून थोडीशी सुटका मिळेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. करिअरमध्ये प्रगतीची शक्यता वाढताना दिसत आहे. तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात दृढता येईल. तुमचा कामातील आत्मविश्वास वाढेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)