advertisement

तब्बल 30 वर्षांनंतर शनीची होणार 'रेवती' नक्षत्रात एंट्री, 'या' तारखेपासून पालटणार 3 राशींचं नशीब!

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार शनीला न्यायदेवता आणि कर्मफळदाता मानले जाते. शनीची चाल अत्यंत मंद असली तरी त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकणारा असतो.
1/5
ज्योतिषशास्त्रानुसार शनीला न्यायदेवता आणि कर्मफळदाता मानले जाते. शनीची चाल अत्यंत मंद असली तरी त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकणारा असतो. 17 मे 2026 रोजी दुपारी 3 वाजून 49 मिनिटांनी शनी देव तब्बल 30 वर्षांनंतर बुधाच्या अधिपत्याखालील 'रेवती' नक्षत्रात प्रवेश करणार आहेत.

2/5
रेवती हे नक्षत्रांमधील 27 वे म्हणजेच शेवटचे नक्षत्र असून त्याचा स्वामी बुध आहे. शनी आणि बुध यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधामुळे हे नक्षत्र परिवर्तन 3 राशींच्या जातकांसाठी 'सुवर्णकाळ' घेऊन येणार आहे.

3/5
मिथुन - करिअरमध्ये मोठी भरभराट: मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि शनीचे संक्रमण बुधाच्याच नक्षत्रात होत आहे. यामुळे मिथुन राशीच्या जातकांना नोकरीत बढती किंवा पगारवाढीच्या संधी मिळतील. जे लोक मीडिया, आयटी किंवा मार्केटिंग क्षेत्रात आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरेल. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी ही वेळ उत्तम आहे.

4/5
कन्या - आर्थिक लाभ आणि यश: कन्या राशीच्या लोकांसाठी हे नक्षत्र परिवर्तन आर्थिक स्थैर्य घेऊन येईल. जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टांचे चीज होईल आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.

5/5
मकर - मान-सन्मान आणि प्रतिष्ठा: मकर राशीचा स्वामी स्वतः शनी देव आहेत. शनीचा रेवती नक्षत्रातील प्रवेश तुमच्यासाठी राजयोगासारखा ठरेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. जर तुम्ही घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या काळात तुमचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. परदेश प्रवासाचे योगही जुळून येतील. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement