Astrology: 18 वर्षांनी अखेर योग जुळलाच! अचानक पालटणार 3 राशींचे नशीब, प्रगतीपथावर मोठी झेप
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shukra Ketu Yuti: वैदिक दिनदर्शिकेनुसार, ग्रहांची स्थिती सतत बदलत राहते, ग्रहांचे राशीपरिवर्तन नित्यनेमाने होत राहते, त्यांचे शुभ-अशुभ परिणाम राशीचक्रावर दिसून येतात. ग्रहांचे राशी किंवा नक्षत्र बदलतात आणि दुसऱ्या ग्रहाशी युती करतात तेव्हा त्याचा परिणाम राशींवर होतो.
सप्टेंबर महिन्यात, शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल, तिथं केतू आधीच उपस्थित आहे. त्यामुळे सिंह राशीत शुक्र-केतूची युती होईल. ही युती सर्व राशींवर परिणाम करेल, परंतु हा काळ तीन राशींसाठी विशेषतः भाग्यवान ठरू शकतो. या लोकांचे उत्पन्न वाढेल, नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील आणि अचानक आर्थिक लाभ देखील शक्य आहे. या शुभ राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
वृश्चिक - व्यापारी वर्गाला नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळेल. नेतृत्व आणि व्यवस्थापन कौशल्ये सुधारतील. मीडिया, चित्रपट, फॅशन आणि कला क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ विशेषतः फायदेशीर ठरेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)