Shani Surya: 17 ऑगस्टपासून घसरगुंडी! शनि-सूर्याच्या विपरीत योगात 3 राशींवर आभाळ; डोळ्यादेखत..

Last Updated:
August Horoscope: दोनच दिवसात म्हणजे 17 ऑगस्ट रोजी सूर्यदेव राशी बदलून सिंह राशीत प्रवेश करेल. सूर्याने राशी बदलताच त्याचा शनीसोबत षडाष्टक योग जुळून येईल. ज्योतिषशास्त्रात हा योग अत्यंत खराब मानला जातो. सूर्य आणि शनीच्या या योगामुळे काही लोकांच्या आर्थिक जीवनात समस्या येऊ शकतात, त्याचबरोबर करिअरमध्येही चढ-उतार येण्याची शक्यता आहे. 17 ऑगस्ट रोजी तयार होत असलेला हा योग कोणत्या राशींसाठी सर्वात नकारात्मक ठरू शकतो याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.
1/5
षडाष्टक योगाच्या काळात सिंह राशीच्या लोकांच्या करिअरमध्येही सावधगिरी बाळगावी लागेल, कामाच्या ठिकाणी छोटीशी चूकही तुमचे नाव खराब करू शकते. या काळात गरजेपेक्षा जास्त कोणावरही विश्वास ठेवू नका, फसवणूक होण्याची शक्यता आहे. तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेल, परंतु त्या उर्जेचे रूपांतर अहंकार आणि हट्टीपणात होऊ देऊ नका. यावर उपाय म्हणून सूर्य देवाला जल अर्पण करा.

advertisement
2/5
कन्या - षडाष्टक योगाच्या काळात तुमची आर्थिक स्थितीही बिघडू शकते. जमा झालेले पैसे खर्च करावे लागू शकतात. म्हणूनच, 17 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या काळात तुम्हाला पैशांशी संबंधित बाबींमध्ये काळजी घ्यावी लागेल. प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या, चोरी होण्याची शक्यता आहे.

3/5
कन्या राशीच्या लोकांचे आरोग्यही षडाष्टक योगामुळे बिघडू शकते, कोणताही जुना आजार तुम्हाला पुन्हा समस्या देऊ शकतो. करिअरमध्ये राजकारण टाळा, अन्यथा तुम्ही वाईट परिस्थितीत अडकू शकता. यावर उपाय म्हणून तुम्ही शंकराची पूजा करावी.

4/5
कुंभ - षडाष्टक योगात कुंभ राशीच्या लोकांची अनेक महत्त्वाची कामे अडकू शकतात, त्यामुळे तुम्हाला संयमाने पुढे जावे लागेल. करिअरमध्ये अपेक्षित वाढ न झाल्यामुळे तुम्ही चिंतेत असाल. या काळात काही लोकांची आर्थिक स्थितीही बिघडू शकते. कुटुंबातील लोकांमधील मतभेद तुमच्या चिंता वाढवू शकतात.

5/5
कुंभेच्या लोकांना वैवाहिक जीवनात सावधगिरी बाळगावी लागेल आणि तुमच्या वैयक्तिक बाबी तिसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करणे टाळावे लागेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना अधिक मेहनत करावी लागेल, तरच तुम्हाला यश मिळेल. यावर उपाय म्हणून शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
कुंभेच्या लोकांना वैवाहिक जीवनात सावधगिरी बाळगावी लागेल आणि तुमच्या वैयक्तिक बाबी तिसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करणे टाळावे लागेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना अधिक मेहनत करावी लागेल, तरच तुम्हाला यश मिळेल. यावर उपाय म्हणून शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करा.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement