15 ते 17 जुलैचा काळ 5 राशींसाठी ठरणार वाईट! संकटं येणार, प्रचंड हाल होणार

Last Updated:
Astrology news : ज्योतिषशास्त्रानुसार, येत्या काही दिवसांत चंद्र, राहू आणि शनि यांच्यातील ग्रह संयोगामुळे दोन मोठे अशुभ योग तयार होणार आहेत.
1/7
ज्योतिषशास्त्रानुसार, येत्या काही दिवसांत चंद्र, राहू आणि शनि यांच्यातील ग्रह संयोगामुळे दोन मोठे अशुभ योग तयार होणार आहेत. ग्रहण योग आणि विष योग. यामुळे पाच राशींना विशेष प्रभाव जाणवणार असून, अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
ज्योतिषशास्त्रानुसार, येत्या काही दिवसांत चंद्र, राहू आणि शनि यांच्यातील ग्रह संयोगामुळे दोन मोठे अशुभ योग तयार होणार आहेत. ग्रहण योग आणि विष योग. यामुळे पाच राशींना विशेष प्रभाव जाणवणार असून, अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
advertisement
2/7
आज 13 जुलै रोजी, शनिने वक्री (उलटी) हालचाल सुरू केली असून त्याच दिवशी संध्याकाळी चंद्र आणि राहूची युती होऊन ग्रहण योग तयार होणार आहे. यानंतर, 15 जुलै रोजी चंद्र आणि शनीची युती होऊन विष योग तयार होईल, जो 17 जुलैपर्यंत प्रभावी राहील. हे दोन्ही योग काही राशींमध्ये अडथळे, मानसिक तणाव, आर्थिक नुकसान आणि नातेसंबंधांमध्ये विसंवाद निर्माण करू शकतात.
आज 13 जुलै रोजी, शनिने वक्री (उलटी) हालचाल सुरू केली असून त्याच दिवशी संध्याकाळी चंद्र आणि राहूची युती होऊन ग्रहण योग तयार होणार आहे. यानंतर, 15 जुलै रोजी चंद्र आणि शनीची युती होऊन विष योग तयार होईल, जो 17 जुलैपर्यंत प्रभावी राहील. हे दोन्ही योग काही राशींमध्ये अडथळे, मानसिक तणाव, आर्थिक नुकसान आणि नातेसंबंधांमध्ये विसंवाद निर्माण करू शकतात.
advertisement
3/7
कर्क या राशीच्या लोकांवर दोन्ही अशुभ योगांचा परिणाम दिसून येईल. कामांमध्ये अडथळे, मानसिक चिडचिड, आणि सरकारी किंवा कायदेशीर कामांमध्ये अडचणी येऊ शकतात. प्रवास टाळावा आणि विरोधकांकडून संभाव्य बदनामीपासून सावध राहावे. उपाय: चंद्राला अर्घ्य द्या व गरजू लोकांना तांदूळ दान करा.
कर्क- या राशीच्या लोकांवर दोन्ही अशुभ योगांचा परिणाम दिसून येईल. कामांमध्ये अडथळे, मानसिक चिडचिड, आणि सरकारी किंवा कायदेशीर कामांमध्ये अडचणी येऊ शकतात. प्रवास टाळावा आणि विरोधकांकडून संभाव्य बदनामीपासून सावध राहावे. उपाय: चंद्राला अर्घ्य द्या व गरजू लोकांना तांदूळ दान करा.
advertisement
4/7
सिंह कौटुंबिक व वैवाहिक जीवनात तणाव वाढण्याची शक्यता आहे. भागीदारीत काम करत असाल तर मतभेद संभवतात. रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणत्याही मोठ्या निर्णयासाठी योग्य वेळेची वाट पाहा. उपाय: शिवलिंगावर दुग्धाभिषेक व गंगाजल अर्पण करा.
सिंह-  कौटुंबिक व वैवाहिक जीवनात तणाव वाढण्याची शक्यता आहे. भागीदारीत काम करत असाल तर मतभेद संभवतात. रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणत्याही मोठ्या निर्णयासाठी योग्य वेळेची वाट पाहा. उपाय: शिवलिंगावर दुग्धाभिषेक व गंगाजल अर्पण करा.
advertisement
5/7
कन्या व्यवसाय, आर्थिक व्यवहार, वादविवाद, किंवा कर्ज घेण्याबाबत सध्या काळजी घ्या. कोर्ट-कचेरी टाळा. भागीदारीत व्यवसाय सुरू करणे सध्या योग्य नाही. उपाय: रोज ‘ॐ श्रं श्रीं श्रों सह चंद्रमसे नमः’ या मंत्राचा जप करा.
कन्या-  व्यवसाय, आर्थिक व्यवहार, वादविवाद, किंवा कर्ज घेण्याबाबत सध्या काळजी घ्या. कोर्ट-कचेरी टाळा. भागीदारीत व्यवसाय सुरू करणे सध्या योग्य नाही. उपाय: रोज ‘ॐ श्रं श्रीं श्रों सह चंद्रमसे नमः’ या मंत्राचा जप करा.
advertisement
6/7
कुंभचंद्र-राहू ग्रहण योग थेट या राशीत तयार होणार असल्याने मानसिक अस्थिरता, आत्मविश्वासात घट, आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. घरगुती वाद टाळा. उपाय: रोज एक माळ महामृत्युंजय मंत्राचा जप करा.
कुंभ-  चंद्र-राहू ग्रहण योग थेट या राशीत तयार होणार असल्याने मानसिक अस्थिरता, आत्मविश्वासात घट, आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. घरगुती वाद टाळा. उपाय: रोज एक माळ महामृत्युंजय मंत्राचा जप करा.
advertisement
7/7
मीन आरोग्याबाबत विशेष दक्षता घ्या. गंभीर आजाराची शक्यता असल्यामुळे निष्काळजीपणा टाळा. गैरसमज आणि नातेसंबंधांतील ताण वाढू शकतो. प्रतिष्ठेवर आघात होऊ शकतो. उपाय: दररोज श्रद्धेने शिवचालीसा पाठ करा.
मीन  - आरोग्याबाबत विशेष दक्षता घ्या. गंभीर आजाराची शक्यता असल्यामुळे निष्काळजीपणा टाळा. गैरसमज आणि नातेसंबंधांतील ताण वाढू शकतो. प्रतिष्ठेवर आघात होऊ शकतो. उपाय: दररोज श्रद्धेने शिवचालीसा पाठ करा.
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement