Astrology: प्रयत्नांना फक्त निराशाच होती! या राशींचे आता नशीब चमकणार; मंगळ-गुरू लाभस्थानी

Last Updated:
Aajche Rashi Bhavishya, August 24, 2025 By Chirag Daruwalla: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशिभविष्य सांगितलं जातं. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊया.
1/12
मेष (Aries) : रविवारचा दिवस महत्त्वाचा आहे. अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करून कामावर लक्ष केंद्रित करा. नोकरी महत्त्वाची आहे, त्यामुळे कामाकडे पूर्ण लक्ष द्या. व्यावसायिकांना चांगले रिझल्ट मिळतील. उत्पन्न चांगले वाढेल, कार्यक्षमता चांगली असेल. वर्तनाकडे लक्ष द्या. तुम्ही ज्या लोकांसोबत काम करत आहात, त्यांना महत्त्व द्या. वैवाहिक जीवनात काही ताण वाढेल. लव्ह लाइफ मधील व्यक्तींसाठी दिवस बरा आहे.Lucky Color : Pink
Lucky Number : 11
मेष (Aries) : रविवारचा दिवस महत्त्वाचा आहे. अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करून कामावर लक्ष केंद्रित करा. नोकरी महत्त्वाची आहे, त्यामुळे कामाकडे पूर्ण लक्ष द्या. व्यावसायिकांना चांगले रिझल्ट मिळतील. उत्पन्न चांगले वाढेल, कार्यक्षमता चांगली असेल. वर्तनाकडे लक्ष द्या. तुम्ही ज्या लोकांसोबत काम करत आहात, त्यांना महत्त्व द्या. वैवाहिक जीवनात काही ताण वाढेल. लव्ह लाइफ मधील व्यक्तींसाठी दिवस बरा आहे.
Lucky Color : Pink
Lucky Number : 11
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : आज रविवारचा दिवस चांगला आहे. तुम्हाला सकारात्मकता जाणवेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. इनकम चांगला राहील, खर्च कमी असेल. पण अत्यावश्यक कामांसाठी पैसे खर्च होतील. कुटुंबात सुसंवाद असेल. प्रेम जीवन चांगले असेल. तुम्ही तुमच्या मनातल्या भावना प्रियकर/प्रेयसीकडे व्यक्त कराल. वैवाहिक जीवनात रोमान्सची संधी मिळेल.
Lucky Color : Dark Green
Lucky Number : 9

वृषभ (Taurus) : आज रविवारचा दिवस चांगला आहे. तुम्हाला सकारात्मकता जाणवेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. इनकम चांगला राहील, खर्च कमी असेल. पण अत्यावश्यक कामांसाठी पैसे खर्च होतील. कुटुंबात सुसंवाद असेल. प्रेम जीवन चांगले असेल. तुम्ही तुमच्या मनातल्या भावना प्रियकर/प्रेयसीकडे व्यक्त कराल. वैवाहिक जीवनात रोमान्सची संधी मिळेल.
Lucky Color : Dark Green
Lucky Number : 9
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : दिवस अनुकूल असल्यानं कामावर लक्ष केंद्रित केले तर तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. मेहनतीचे फळ मिळेल. पैशाची आवक होईल. कौटुंबिक वातावरण चांगले असेल. वैवाहिक जीवनात तणाव जाणवेल. प्रेम जीवनात चांगले परिणाम दिसतील. तुम्हाला आनंद मिळेल. नवीन काही खरेदीचा विचार कराल.Lucky Color : Blue
Lucky Number : 18
मिथुन (Gemini) : दिवस अनुकूल असल्यानं कामावर लक्ष केंद्रित केले तर तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. मेहनतीचे फळ मिळेल. पैशाची आवक होईल. कौटुंबिक वातावरण चांगले असेल. वैवाहिक जीवनात तणाव जाणवेल. प्रेम जीवनात चांगले परिणाम दिसतील. तुम्हाला आनंद मिळेल. नवीन काही खरेदीचा विचार कराल.
Lucky Color : Blue
Lucky Number : 18
advertisement
4/12
कर्क (Cancer) : रविवारचा दिवस चांगला आहे. तुमचे आरोग्य चांगले राहील. जुन्या समस्या दूर होतील. तुमची मेहनत आणि आत्मविश्वास दिसेल. कामात यश मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. उत्पन्न चांगले राहील. वैवाहिक जीवन सामान्य असेल. लव्ह लाईफमध्ये परस्परांविषयी प्रेम वाढेल. नोकरीत जबाबदारी वाढेल.Lucky Color : Blue
Lucky Number : 12
कर्क (Cancer) : रविवारचा दिवस चांगला आहे. तुमचे आरोग्य चांगले राहील. जुन्या समस्या दूर होतील. तुमची मेहनत आणि आत्मविश्वास दिसेल. कामात यश मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. उत्पन्न चांगले राहील. वैवाहिक जीवन सामान्य असेल. लव्ह लाईफमध्ये परस्परांविषयी प्रेम वाढेल. नोकरीत जबाबदारी वाढेल.
Lucky Color : Blue
Lucky Number : 12
advertisement
5/12
सिंह (Leo) : अनेक गोष्टींसाठी दिवस चांगला आहे. जुन्या त्रासांमधून मुक्त व्हाल. न्यायालयीन प्रकरणावर लक्ष केंद्रित कराल. थोडा मानसिक तणाव जाणवेल. त्यामुळे विश्रांती घ्या. मनोरंजन करणाऱ्या गोष्टी करा. कामात चांगले रिझल्ट मिळतील. प्रेम जीवनात अडचणी जाणवू शकतात. वैवाहिक जीवन चांगले असेल.Lucky Color : Black
Lucky Number : 2
सिंह (Leo) : अनेक गोष्टींसाठी दिवस चांगला आहे. जुन्या त्रासांमधून मुक्त व्हाल. न्यायालयीन प्रकरणावर लक्ष केंद्रित कराल. थोडा मानसिक तणाव जाणवेल. त्यामुळे विश्रांती घ्या. मनोरंजन करणाऱ्या गोष्टी करा. कामात चांगले रिझल्ट मिळतील. प्रेम जीवनात अडचणी जाणवू शकतात. वैवाहिक जीवन चांगले असेल.
Lucky Color : Black
Lucky Number : 2
advertisement
6/12
कन्या (Virgo) : रविवारचा दिवस अनुकूल आहे. भविष्यातील मोठ्या योजनांवर जोडीदारासमवेत काम कराल. वैवाहिक जीवन चांगले असेल. लव्ह लाईफमध्ये निराशेचा सामना करावा लागू शकतो. कामाशी संबंधित प्रकरणांमध्ये बुद्धिचा वापर कराल. व्यापारी वर्गाला चांगला नफा मिळू शकतो. सरकारकडे वेळेवर कर भरा.Lucky Color : Purple
Lucky Number : 4
कन्या (Virgo) : रविवारचा दिवस अनुकूल आहे. भविष्यातील मोठ्या योजनांवर जोडीदारासमवेत काम कराल. वैवाहिक जीवन चांगले असेल. लव्ह लाईफमध्ये निराशेचा सामना करावा लागू शकतो. कामाशी संबंधित प्रकरणांमध्ये बुद्धिचा वापर कराल. व्यापारी वर्गाला चांगला नफा मिळू शकतो. सरकारकडे वेळेवर कर भरा.
Lucky Color : Purple
Lucky Number : 4
advertisement
7/12
तूळ (Libra) : सुट्टीचा रविवार धावपळीचा आहे. तुमच्यावर कामाचा ताण असेल. आरोग्याची काळजी घ्या. वैवाहिक जीवनात कठोर वर्तन टाळा. शांततेत काम करा. प्रेमजीवनात चांगले रिझल्ट दिसतील. कामासाठी मेहनतीवर भर द्या. व्यवसायात मोठ्या लोकांशी संबंध निर्माण होतील.Lucky Color : Magenta
Lucky Number : 17
तूळ (Libra) : सुट्टीचा रविवार धावपळीचा आहे. तुमच्यावर कामाचा ताण असेल. आरोग्याची काळजी घ्या. वैवाहिक जीवनात कठोर वर्तन टाळा. शांततेत काम करा. प्रेमजीवनात चांगले रिझल्ट दिसतील. कामासाठी मेहनतीवर भर द्या. व्यवसायात मोठ्या लोकांशी संबंध निर्माण होतील.
Lucky Color : Magenta
Lucky Number : 17
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : दिवस मध्यम फलदायी आहे. अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करून कामावर लक्ष केंद्रित करा. लव्ह लाईफमध्ये दिवस चांगला जाईल. तुम्ही तुमच्या प्रियकर/ प्रेयसीला एखादी कविता लिहून प्रपोज करू शकता. विवाहित व्यक्तींना वैवाहिक जीवनात प्रेम अनुभवयाला मिळेल. जोडीदाराला आनंदी कसे ठेवायचे हे तुम्हाला माहीत असल्याने नातं आनंददायी असेल. व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. कामासाठी मेहनत केल्यास त्यातून चांगले रिझल्ट मिळतील.Lucky Color : Maroon
Lucky Number : 11
वृश्चिक (Scorpio) : दिवस मध्यम फलदायी आहे. अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करून कामावर लक्ष केंद्रित करा. लव्ह लाईफमध्ये दिवस चांगला जाईल. तुम्ही तुमच्या प्रियकर/ प्रेयसीला एखादी कविता लिहून प्रपोज करू शकता. विवाहित व्यक्तींना वैवाहिक जीवनात प्रेम अनुभवयाला मिळेल. जोडीदाराला आनंदी कसे ठेवायचे हे तुम्हाला माहीत असल्याने नातं आनंददायी असेल. व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. कामासाठी मेहनत केल्यास त्यातून चांगले रिझल्ट मिळतील.
Lucky Color : Maroon
Lucky Number : 11
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : जुन्या ओळखीतून मित्रांसोबत संवाद साधाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखाद्याच्या अतिबोलण्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. नोकरीत मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसायात नवीन काम केल्यास फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवन चांगले राहील. लव्ह लाईफमध्ये समस्यांचा सामना करावा लागू शकतो.Lucky Color : Red
Lucky Number : 16
धनू (Sagittarius) : जुन्या ओळखीतून मित्रांसोबत संवाद साधाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखाद्याच्या अतिबोलण्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. नोकरीत मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसायात नवीन काम केल्यास फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवन चांगले राहील. लव्ह लाईफमध्ये समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
Lucky Color : Red
Lucky Number : 16
advertisement
10/12
मकर (Capricorn) : रविवारचा दिवस अनुकूल आहे. आरोग्य चांगले असेल. आत्मविश्वास वाढेल, कुटुंब आणि कामात समतोल ठेवाल. कामात चांगले रिझल्ट मिळतील. व्यवसायात वेगाने प्रगती होईल. वैवाहिक जीवनात समन्वय ठेवल्यास काही अडचणी दूर होतील. लव्ह लाईफमध्ये एखादी चांगली बातमी समजेल. तुम्हाला चांगली बातमी समजेल.Lucky Color : Yellow
Lucky Number : 6
मकर (Capricorn) : रविवारचा दिवस अनुकूल आहे. आरोग्य चांगले असेल. आत्मविश्वास वाढेल, कुटुंब आणि कामात समतोल ठेवाल. कामात चांगले रिझल्ट मिळतील. व्यवसायात वेगाने प्रगती होईल. वैवाहिक जीवनात समन्वय ठेवल्यास काही अडचणी दूर होतील. लव्ह लाईफमध्ये एखादी चांगली बातमी समजेल. तुम्हाला चांगली बातमी समजेल.
Lucky Color : Yellow
Lucky Number : 6
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : पैसे मिळाल्यानं काही आर्थिक समस्या लगेच दूर होतील. तुम्ही आनंदी असाल. बँकेकडून कर्ज घेऊन नवीन काम करण्याचा विचार कराल. वैवाहिक जीवन आनंदी असेल. लव्ह लाईफमध्ये सुखद परिणाम मिळतील. मनोबल चांगले राहील. त्यामुळे कामात यश मिळेल.Lucky Color : Green
Lucky Number : 7
कुंभ (Aquarius) : पैसे मिळाल्यानं काही आर्थिक समस्या लगेच दूर होतील. तुम्ही आनंदी असाल. बँकेकडून कर्ज घेऊन नवीन काम करण्याचा विचार कराल. वैवाहिक जीवन आनंदी असेल. लव्ह लाईफमध्ये सुखद परिणाम मिळतील. मनोबल चांगले राहील. त्यामुळे कामात यश मिळेल.
Lucky Color : Green
Lucky Number : 7
advertisement
12/12
मीन (Pisces) : आज रविवारी एखादी नवीन गोष्ट कराल. तुमचे विचार चांगले असतील. त्यामुळे कामात यश मिळेल. नोकरीतील स्थिती ठीक असेल. व्यापाऱ्यांना व्यवसायात फायदा होईल. चांगले उत्पन्न मिळाल्यानं समाधान वाटेल. वैवाहिक जीवनात चांगल्या क्षणांचा आनंद घ्याल. दिवस चांगला जाईल. तुमचे आरोग्य सुधारेल.Lucky Color : Sky Blue
Lucky Number : 3
मीन (Pisces) : आज रविवारी एखादी नवीन गोष्ट कराल. तुमचे विचार चांगले असतील. त्यामुळे कामात यश मिळेल. नोकरीतील स्थिती ठीक असेल. व्यापाऱ्यांना व्यवसायात फायदा होईल. चांगले उत्पन्न मिळाल्यानं समाधान वाटेल. वैवाहिक जीवनात चांगल्या क्षणांचा आनंद घ्याल. दिवस चांगला जाईल. तुमचे आरोग्य सुधारेल.
Lucky Color : Sky Blue
Lucky Number : 3
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement