advertisement

MG Majestor खरेदीचा प्लॅन आहे? जाणून घ्या 5 गोष्टी, नंतर होणार नाही पाश्चाताप

Last Updated:
MG Motor India ने आपली नवी फ्लॅगशिप एसयूव्ही MG Majestor लॉन्च करुन डी+ सेगमेंटमध्ये धुमाकूळ घातला आहे. दमदार 2.0L ट्विन-टर्बो डिझेल इंजिन, 4WD, ट्रिपल डिफरेंशियल लॉक आणि लेव्हल -2 ADAS सारख्या फीचर्समुळे ती खास बनते. पण ती खरंच Toyota Fortuner ला टक्कर देऊ शकेल का? जाणून घेऊया टॉप 5 गोष्टी...
1/10
MG Motor India ने नुकतीच आपली नवीन फ्लॅगशिप एसयूव्ही MG Majestor भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर केली आहे. मार्केटमध्ये याची तुलना Toyota Fortuner आणि Jeep Meridian सारख्या SUVs ने होणार आहे. ही कार एमजी ग्लोस्टरपेक्षा वर प्लेस केली गेली आहे आणि डी+ सेगमेंटमध्ये टक्कर देईल.

2/10
12 फेब्रुवारी 2026 रोजी सादर करण्यात आलेली ही एसयूव्ही तिच्या मोठ्या आकारमानामुळे, प्रगत फीचर्समुळे आणि ऑफ-रोड क्षमतांमुळे बाजारात एक वेगळी ओळख निर्माण करेल. येथे, आपण एमजी मॅजेस्टरबद्दलच्या 5 महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करू ज्या तुम्हाला ही कार अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतील. चला या मुद्द्यांवर एक एक नजर टाकूया.

3/10
डिझाइन आणि डायमेंशन : एमजी मॅजेस्टर आपल्या क्लासमध्ये सर्वात उंच, रुंद आणि लांब एसयूव्ही आहे. जी याला एक मजबूत रोड प्रेझेंस प्रदान करते. याचं एक्सटीरियर डिझाइन बोल्ड आहे. ज्यामध्ये शार्प एलईडी लायटिंग, मोठं ग्रिल आणि रग्ड लूकचा समावेश आहे. कारची लांबी, रुंदी आणि उंची याला टोयोटा फॉर्च्यूनतरसारख्या स्पर्धकांपेक्षा वेगळे ठरवते. इंटीरियरमध्ये प्रीमियम मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. जो लग्जरी फील देतो.

4/10
ही 7-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये थर्ड रो सीट्सही आरामदायक आहेत. एकूणच, याची डिझाइन अशा लोकांसाठी परफेक्ट आहे, ज्यांना एक मोठी, इम्पोजिंग एसयूव्ही हवी आहे. जी शहरातील रस्त्यांपासून ऑफ-रोड ट्रेल्सपर्यंत प्रत्येक जागी फीट बसेल. याच्या साइजमुळे ती फॅमिली ट्रिप्ससाठी परफेक्ट आहे. कारण या कारणामध्ये भरपूर स्पेस आहे. एमजीने या कारला डिझाइन केले आहे. ही कार आकर्षक दिसते. यासोबतच प्रॅक्टिकलही आहे.

5/10
इंजिन आणि परफॉर्मेंस : एमजी मॅजेस्टरमध्ये 2.0-लिटर ट्विन-टर्बो डिझेल इंजिन आहे जे 215 पीएस पॉवर आणि 478 एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे आणि त्यात फोर-व्हील ड्राइव्ह (4WD) सिस्टम आहे, ज्यामुळे ते ऑफ-रोड परफॉर्मेंस करण्यास सक्षम आहे. कारचा टॉप स्पीड आणि अॅक्सिलरेशन प्रभावी आहे, जे हायवे ड्रायव्हिंग दरम्यान स्टेबिलिटी प्रदान करते.

6/10
फीचर्स आणि टेक्नॉलॉजी : ही एसयूव्ही ड्युअल 12.3-इंच स्क्रीन (इंस्ट्रुमेंट क्लस्टर आणि इन्फोटेनमेंट), पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स आणि लेव्हल 2 एडीएएस (अ‍ॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) यासारख्या फीचर्सने परिपूर्ण आहे. एडीएएसमध्ये ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन कीप असिस्ट आणि अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल सारखी फीचर्स समाविष्ट आहेत, जी सुरक्षितता वाढवतात.

7/10
इंटीरियरमध्ये प्रीमियम ऑडियो सिस्टम, वायरलेस चार्जिंग आणि मल्टी-झोन क्लायमेंट कंट्रोलही आहे. ही कार कनेक्टेड टेक्नॉलॉजीसह येते. जी स्मार्टफोन इंटीग्रेशन आणि रिमोट कंट्रोल फीचर प्रदान करते. एकूणच मॅजेस्टर अशा लोकांसाठी आहे. ज्यांना टेक्नॉलॉजी आणि कंफर्टला प्राधान्य द्यायचं आहे. कारचे फीचर्स लग्जपरी आणि कन्वीनियन्सच्या बाबतीत या सेगमेंटमध्ये एक स्ट्राँग कंटेंडर बनतात.

8/10
ऑफर-रोड कॅपेबिलिटी : एमजी मॅजेस्टर एक लॅडर-फ्रेम चेसिसवर तयार झाली आही. जी याला मजबूत बनवते. यामध्ये ट्रिपल डिफरेंशियल लॉक (फ्रंट, सेंटर आणि रियर)आहे. जे ऑफ-रोड परफॉर्मेंसला वाढवते.हे फीचर सामान्यतः हाय-अँड एसयूव्ही जसं की, जी-वॅगनमध्ये मिळते. मात्र मॅजेस्टर याला अफोर्डेबल प्राइजमध्ये ऑफर करते. कारमध्ये मल्टी-टेरेन मोड्स आहेत. जे सँड, मड, स्नोमध्ये चांगली ग्रिप प्रदान करतात. तुम्ही अॅडव्हेंचर लव्हर असाल तर ही एसयूव्ही तुमच्यासाठी बेस्ट आहे. कारण ही शङरातील ड्रायव्हिंगसोबतच ऑफ-रोड एक्सपीरियन्सही देते.

9/10
प्राइसिंग आणि पोझिशनिंग : एमजी मॅजेस्टरची किंमत 39.50 ते 43.25 लाख रुपयांदरम्यान असण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे ती टोयोटा फॉर्च्युनर लेजेंडर सारख्या कारशी थेट स्पर्धा करेल. ती एमजी ग्लोस्टरच्या वर स्थित आहे आणि प्रीमियम डी+ सेगमेंटमध्ये बेंचमार्क सेट करते. जर योग्य किंमत ठरवली तर ती बाजारपेठेत गोंधळ घालू शकते कारण ती फीचर्स, आकार आणि परफॉर्मेंसचे मजबूत कॉम्बिनेशन ऑफर करते.

10/10
भारतीय बाजारातएसयूव्हीची मागणी वाढत असताना, मॅजेस्टर एक आकर्षक ऑप्शनआहे. खरंतर याचा सेल पाहून कळेल की, ती किती यशस्वी ठरते. मात्र सुरुवातीचे सिव्ह्यूज पॉझिटिव्ह येत आहेत. एकूणच, तुम्हाला एक नवी, फीचर-रिच एसयूव्ही खरेदी करायची असेल तर मॅजेस्टरवर विचार केला जाऊ शकतो.

उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement