Mohammed Shami Car : मोहम्मद शमीचा नादच खुळा! पठ्ठ्याकडे आहे एकच आलिशान कार; पण किंमत आणि फिचर्स पाहून हैराण व्हाल

Last Updated:
वर्ल्डकप सामन्यात 50 विकेट घेणारा मोहम्मद शमी पहिला भारतीय बॉलर ठरला आहे. मोहम्मदनं अनेक वर्षांच्या कठीण मेहनतीनंतर हे यश मिळवलं आहे. हाडाचा क्रिकेटर असण्याबरोबरच मोहम्मद महागड्या कारचा शॉकिन आहे.
1/12
क्रिकेट वर्ल्डकप 2023मध्ये टीम इंडियानं सलग 10व्यांदा विजय मिळवला.

advertisement
2/12
पहिल्या सेमी फायनल सामन्यात टीम इंडियानं आणखी एक शानदार कामगिरी केली ती म्हणजे मोहम्मद शमी यानं.

3/12
मोहम्मद शमी हा मुळचा उत्तर प्रदेशमधील आहे. मोहम्मदनं न्यूझीलँड विरूद्धच्या सामन्यात 7 खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवून भारताला विजय मिळवून दिला.

4/12
मोहम्मद शमीकडे लग्झरी आणि हाय स्पीड कारचं कलेक्शन आहे. त्यानं नुकतीच एक Jaguar F-Type लग्झरी सेडॉन कार खरेदी केली आहे.

5/12
मोहम्मदची Jaguar F-Type लग्झरी सेडॉन ही कार लाल रंगाची असून याची किंमत 99.98 लाख रूपये आहे. या कारचं टॉप मॉडेल 1.53 कोटी इतकं आहे.

6/12
 Jaguar F-Type ही कार भारतीय बाजारपेठेत अनेक वेगवेगळ्या इंजिन आणि व्हेरिएंट्समध्ये खरेदी करता येते. मोहम्मद शमीनं 2.0 कूपे आर-डायनॅमिक व्हेंरिएंट कार खरेदी केली आहे. ज्याची किंमत 1 कोटी रुपये आहे.

7/12
या कारमध्ये कंपनीनं 2.0 लीटरची क्षमता असलेल्या टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनचा वापर केल आहे. ज्यात 295 Hp पॉवर आणि 400 Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. यातील इंजिनला 8 स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे.

8/12
या कारला फक्त 2 सीट्स आहेत. ज्यात इंटिरीअरमध्ये लेदर अपहोल्स्ट्री, जॅगुआर लँडरोवरची नवीन कलेक्टिव्हिटी सूट, अँपल कारप्ले आणि अँड्राइड ऑटोसोबत एक टचस्क्रीन इंफोटेमेंट सिस्टीम देण्यात आली आहे.

9/12
कंपनीचा दावा आहे की ही कार 5.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास स्पीडने धावण्याची क्षमता आहे. त्याचा स्पीड हा 25 प्रति तास आहे.

10/12
या कारमध्ये यात ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, लेन चेंज असिस्ट आणि ड्रायव्हर अटेन्शन, व्हेइकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग आणि रिअर क्रॉस ट्रॅफिक कोलिजन असिस्ट यांसारखे खास फिचर्स आहेत.

11/12
लग्झरी कार प्रमाणे मोहम्मद शमीला पॉवरफुल बाइक्सचीही खूप आवड आहे.  त्याच्याकडे Royal Enfield Continental GT 650 आहे. तो सोशल मीडियावर या बाईकसोबतचे त्याचे फोटो शेअर करत असतो.

12/12
Royal Enfield Continental GT 650 ही बाईक पॉवरफुल बाइक्सपैकी एक आहे. ज्याची भारतीय बाजारातील किंमत ही 3.19 लाख ते 3.45 लाखांपर्यंत आहे.

Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement