Honda आणला फक्त 687 रुपयांचा प्लॅन, Activa EV चार्जिंगचं टेन्शनच नाही!
- Published by:sachin Salve
Last Updated:
आता होंडाने भारतीय ग्राहकांसाठी स्वस्तात बॅटरी स्वॅप प्लॅन लाँच केला आहे. ही घोषणा ब्रँडने त्यांच्या सोशल मीडिया चॅनेलवर शेअर केली आहे.
advertisement
advertisement
advertisement
SIAM च्या मते, मार्च २०२५ मध्ये होंडाने अ‍ॅक्टिवा ईच्या फक्त १०६ युनिट्स विकल्या, ज्या एप्रिल २०२५ मध्ये फक्त ३२ युनिट्सवर आल्या. याशिवाय, होंडा इलेक्ट्रिक स्कूटरसाठी फक्त बॅटरी स्वॅपिंग पर्याय देते, घरी चार्जिंगचा पर्याय नाही. होंडा अ‍ॅक्टिवा ईची विक्री दुप्पट आकड्यांपर्यंत घसरण्याचं हे देखील एक कारण असू शकतं.
advertisement
advertisement
advertisement