6 एअरबॅगसह मिळतात भारतातील या स्वस्त कार! अवश्य चेक करा पूर्ण लिस्ट

Last Updated:
Cars With 6 Airbags: भारतात 6 एअरबॅग्ज असलेली सर्वात स्वस्त कार मारुती सुझुकी अल्टो K10 आहे. मार्च 2025 मध्ये, मारुतीने अल्टो K10 च्या सर्व व्हेरिएंटमध्ये स्टँडर्ड फीचर म्हणून 6 एअरबॅग्ज समाविष्ट केल्या आहेत. ज्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने ते एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. अल्टो K10 ची सुरुवातीची किंमत 4.23 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून आहे. ज्यामुळे ती 6 एअरबॅग्ज असलेली सर्वात परवडणारी कार बनते. याशिवाय, बाजारात 6 एअरबॅग्ज असलेल्या इतर कोणत्या कार उपलब्ध आहेत चला पाहूया.
1/5
Maruti Suzuki Celerio : मारुती सुझुकी सेलेरियोची एक्स-शोरूम किंमत 5.64 लाख ते 7.37 लाख रुपयांपर्यंत आहे. या कारच्या सर्व व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि रियर पार्किंग सेन्सर्स सारखी फीचर्स उपलब्ध आहेत.

advertisement
2/5
Hyundai Grand i10 Nios : Hyundai Grand i10 Nios ची एक्स-शोरूम किंमत 5.92 लाख रुपये ते 8.56 लाख रुपये आहे. यामध्ये 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, मागील पार्किंग सेन्सर्स आणि सर्व प्रवाशांसाठी 3-पॉइंट सीटबेल्ट यांसारख्या सुरक्षा फीचर्ससह प्रदान केले आहे.

3/5
Hyundai Exter : ह्युंदाई एक्सेंटची एक्स-शोरूम किंमत 6.13 लाख ते 10.43 लाख रुपयांपर्यंत आहे. या कारमध्ये 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, मागील पार्किंग सेन्सर्स आणि सर्व प्रवाशांसाठी 3-पॉइंट सीटबेल्ट आहेत. तसेच टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आणि ड्युअल कॅमेरा डॅशकॅम सारख्या अतिरिक्त सुरक्षा फीचर्ससह येते.

4/5
Maruti Suzuki Swift : मारुती सुझुकी स्विफ्टची एक्स-शोरूम किंमत 6.49 लाख ते 9.64 लाख रुपयांपर्यंत आहे. या कारमध्ये 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा सारखी फीचर्स देखील उपलब्ध आहेत.

5/5
Hyundai Aura : ह्युंदाई ऑराची एक्स-शोरूम किंमत 6.49 लाख ते 9.05 लाख रुपयांपर्यंत आहे. या कारमध्ये सर्व प्रवाशांसाठी 6 एअरबॅग्ज, हिल स्टार्ट असिस्ट, टीपीएमएस, आयएसओफिक्स चाइल्ड सीट अँकर आणि 3-पॉइंट सीटबेल्ट यांसारखी सुरक्षा फीचर्स देण्यात आली आहेत.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement