स्वस्तात मिळतेय, मायलेजही बेस्ट! पण क्रॅश टेस्टमध्ये Maruti ची कार फेल, Photo पाहून बसेल धक्का

Last Updated:
अपघातात वाहन किती सेफ राहिल, याचा विचार करून सेफ कार आणि एसयूव्ही खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. भारतीतील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारूती सुझुकीने अलीकडे
1/8
 अपघातात वाहन किती सेफ राहिल, याचा विचार करून सेफ कार आणि एसयूव्ही खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. भारतीतील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारूती सुझुकीने अलीकडे दोन कार या ५ स्टार सेफ्टी रेटिंगसह लाँच झाल्यात. पण, मारुतीची एक सेडान कार मात्र सेफ्टी क्रॅश टेस्टमध्ये फेल झाली आहे. या कारला फक्त १ स्टार रेटिंग मिळाला आहे.

advertisement
2/8
मारुती सुझुकीला नेहमी सेफ्टीच्या बाबतीत एक पाऊल मागे टाकावं लागलं होतं. मायलेज किंग कारची एकीकडे निर्मिती होत असताना सेफ्टीच्या बाबतीत कार टेस्टमध्ये फेल होत आहे. अशातच  Maruti Suzuki Ciaz ही सेडान कारची  ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट पार पडली. यामध्ये Maruti Suzuki Ciaz ला फक्त १ स्टार मिळाला. पुरुषांच्या सुरक्षेत १ स्टार आणि लहान मुलांच्या सुरक्षेत फक्त ३ स्टार मिळाले. 

3/8
Maruti Suzuki Ciaz ची जेव्हा क्रॅश घेण्यात आली तेव्हा 34 पैकी फक्त 20.86 गूण मिळाले. समोरील टेस्टमध्ये ड्रायव्हर आणि शेजारी बसलेल्या प्रवाशाच्या सुरक्षेत कार फेल निघाली आहे. बॉडीशेल आणि फुटवेल भागात कार ही अस्थिर आढळली. याचा अर्थ असा की जेव्हा एखादा अपघात झाला तर कारची फ्रेमही कमकवूत निघाली आहे. त्यामुळे कारला १ स्टार रेटिंग मिळाला. 

4/8
तर Maruti Suzuki Ciaz  ची साईट टेस्टमध्ये आतमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या डोक्याला,पायाला चांगली सुरक्षा मिळाली. पण प्रवाशांच्या छातीला मार लागू शकतो, त्यामुळे कमकुवत रेटिंग मिळाले.

5/8
तसंच, कारमध्ये कर्टन एअरबॅग नसल्यामुळे साइट पोल टेस्ट घेतली नाही. सेफ्टी फिचर्सच्या नावाववर कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC) आणि सीटबेल्ट रिमाइंडर सारखे फिचर्स आहे. पण, अत्याधुनिक सेफ्टी नसल्यामुळे कारला रेटिंग कमी मिळाले.

6/8
लहान मुलांची सुरक्षा -Maruti Suzuki Ciaz ची लहान मुलांच्या सुरक्षेबद्दल टेस्ट केली असता कारची बिल्ड क्वालिटी थोडी चांगली मिळाली.  49 पैकी 28.57 गुण मिळाले त्यामुळे 3-स्टार रेटिंग प्राप्त झाले. तर टेस्टमध्ये ISOFIX माउंट्ससह मागे 18 महिने आआणि ३ वर्षांच्या मुलाचा डमी बसवण्यात आला होता. त्यांच्या डोक्याला कोणताही इम्पॅक्ट झाला नाही. 
लहान मुलांची सुरक्षा - Maruti Suzuki Ciaz ची लहान मुलांच्या सुरक्षेबद्दल टेस्ट केली असता कारची बिल्ड क्वालिटी थोडी चांगली मिळाली.  49 पैकी 28.57 गुण मिळाले त्यामुळे 3-स्टार रेटिंग प्राप्त झाले. तर टेस्टमध्ये ISOFIX माउंट्ससह मागे 18 महिने आआणि ३ वर्षांच्या मुलाचा डमी बसवण्यात आला होता. त्यांच्या डोक्याला कोणताही इम्पॅक्ट झाला नाही. 
advertisement
7/8
...म्हणून Maruti Suzuki Ciaz रेटिंग कमी -Maruti Suzuki Ciaz मध्ये लहान मुलांच्या सुरक्षेत ३ स्टार मिळाले आहे. पण, समोर बसलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेत मारुती कमी पडली आहे. समोरील सीटवर  ISOFIX माउंट्स नसून आणि एअरबॅग बदं करणारे स्विच (Airbag cut-off switch) सुद्धा उपलब्ध नाही. या शिवाय, मागील सीटवर चाइल्ड रिस्ट्रेंट सिस्टम लावणे फेल ठरले आहे. त्यामुळे कारला कमी रेटिंग मिळाले. 
...म्हणून Maruti Suzuki Ciaz रेटिंग कमी - Maruti Suzuki Ciaz मध्ये लहान मुलांच्या सुरक्षेत ३ स्टार मिळाले आहे. पण, समोर बसलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेत मारुती कमी पडली आहे. समोरील सीटवर  ISOFIX माउंट्स नसून आणि एअरबॅग बदं करणारे स्विच (Airbag cut-off switch) सुद्धा उपलब्ध नाही. या शिवाय, मागील सीटवर चाइल्ड रिस्ट्रेंट सिस्टम लावणे फेल ठरले आहे. त्यामुळे कारला कमी रेटिंग मिळाले. 
advertisement
8/8
Maruti Suzuki Ciaz ही सध्या शोरूममध्ये विक्रीसाठी उपलब्ध नाही. कारण, मारूतीने या कारचं उत्पादन बंद केलं आहे. पण, असं असलं तरही लाखो गाड्या याा आधीच रस्त्यावर धावत आहे. अशातच  ग्लोबल NCAP टेस्ट रिपोर्ट समोर आला आहे. जर तुम्ही एखादी सेकंड हँड Maruti Suzuki Ciaz  खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर थोडं थांबून याचा विचार केला पाहिजे. 

Navi Mumbai News:  रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं घडलं काय?
रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं
  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

View All
advertisement