Tata आणि Mahindra ला Maruti चं ओपन चॅलेंज, टँकसारखी निघाली SUV, सेफ्टीमध्ये मिळाले 5 स्टार!

Last Updated:
मार्केटमध्ये एकीकडे टाटा मोटर्स आणि महिंद्रा मोटर्सने दणकट, दमदार एसयूव्ही लाँच करून लोकांना सुरक्षित गाड्या काय असतं हे दाखवून दिलं. त्यानंतर आता मारुती सुझुकीने सुद्धा कंबर कसली आहे.
1/8
 भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आता सुरक्षेच्या बाबतीत अजिबात तडजोड करायचं नाही असंच ठरवलं आहे. मार्केटमध्ये एकीकडे टाटा मोटर्स आणि महिंद्रा मोटर्सने दणकट, दमदार एसयूव्ही लाँच करून लोकांना सुरक्षित गाड्या काय असतं हे दाखवून दिलं. त्यानंतर आता मारुती सुझुकीने सुद्धा कंबर कसली आहे. मारुतीन्या आता तिसऱ्या कारने सेफ्टी रेटिंगमध्ये ५ स्टार रेटिंग मिळवले आहे. Maruti Suzuki Invicto असं या एसयूव्हीचं नाव आहे. Maruti Suzuki Invicto ने भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम अर्थात भारत एनसीपी क्रॅश टेस्टमध्ये दमदार कामगिरी करत ५ स्टार रेटिंग मिळवले आहे. 

advertisement
2/8
 मारुती आता सुरक्षिततेच्या बाबतीत टाटा आणि महिंद्रा सारख्या ब्रँडशी स्पर्धा करण्यास सज्ज झाली. ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणारी ही सलग तिसरी मारुती कार आहे. भारत एनसीएपीकडून हे प्रतिष्ठित रेटिंग मिळवणारी ही मारुतीची तिसरी कार आहे.

3/8
यापूर्वी, पूर्णपणे नवीन डिझायर आणि पूर्णपणे नवीन एसयूव्ही, maruti victorious यांना देखील ५-स्टार रेटिंग मिळाले आहेत. ही कामगिरी मारुती सुझुकीसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. आता मायलेज आणि परवडणाऱ्या किंमतीतील कारमध्ये सेफ्टी रेटिंग मिळवणाऱ्या कारच्या यादीत मारुतीचं नाव जोडलं आहे. 

4/8
Maruti Suzuki Invicto मजबूत स्ट्रक्चरल स्थिरतेसह डिझाइन केली आहे. ही कार आधीच मार्केटमध्ये लाँच झाली आहे. आता या कारची सेफ्टी रेटिंग टेस्ट घेण्यात आली. Maruti Suzuki Invicto नेक्साच्या छताखाली तयार केली आहे. मुळात Maruti Suzuki Invicto ही टोयोटा इनोव्हा हायक्रॉसची कॉपी आहे. फक्त मारुतीने आपल्या फॅक्टरीमध्ये Maruti Suzuki Invicto तयार केली आहे. दोन्ही गाड्यांची चेसी एकसारखीच आहे. फक्त दोन्ही कंपन्यांकडून बांधणी आपआपल्या पद्धतीने केली आहे. 

5/8
 इंजिन आणि पॉवर : मारुती इन्व्हिक्टोमध्ये 2.0-लिटर पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर आहे. हे इंजिन 186bhp ची पॉवर आणि 206Nm टॉर्क जनरेट करते. मारुती इन्व्हिक्टो 9.5 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडते. ते प्रति लिटर 23.24 kmpl मायलेज देते. इन्व्हिक्टो 7-सीटर आणि 8-सीटर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे, तुम्ही तुमच्या गरजेनुसार मॉडेल निवडू शकता

6/8
   या गाडीत जागेची कमतरता नाही. ही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एक परफेक्ट कार ठरू शकते. फीचर्सविषयी बोलायचे झाले तर, यात 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7-इंच फुली डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, हवेशीर फ्रंट सीट्स आणि अॅम्बियंट लाइटिंग सारखी फीचर्स आहेत.

7/8
  सेफ्टीसाठी, त्यात 6-एअरबॅग्ज, व्हीकल स्टेबिलिटी कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, 360-डिग्री कॅमेरा, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स सारखी फीचर्स देखील देण्यात आली आहेत. ही कार कुटुंबासाठी एक आदर्श कार ठरू शकते.

8/8
 मारुती इन्व्हिक्टोमध्ये 2.0 लिटरचं पेट्रोल इंजिन आहे. इलेक्ट्रिक मोटरसह मिळून ते 186 बीएचपीची पॉवर, 206 एनएमची पीक टॉर्क जनरेट करतं. 9.5 सेकंदांत ही कार 0 ते ताशी 100 किमीचा वेग प्राप्त करू शकते. या कारचं सर्टिफाइड मायलेज 23.24 किलोमीटर प्रति लिटर आहे. ही कार सेव्हन सीटर आणि एट सीटर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

Shah Rukh Khan : अभिनयातच नाही, तर संपत्तीतही 'किंग'! जगभरातील स्टार्सना मागे टाकत शाहरुख बनला अब्जाधीश
अभिनयातच नाही, तर संपत्तीतही 'किंग'! जगभरातील स्टार्सना शाहरुखने टाकलं मागे
    View All
    advertisement