Royal Enfield Flea S6: धाकड नव्हे 'लाकूड' बुलेट, ना आवाज, ना बॉडी; आली 'लुना'सारखी बुलेट

Last Updated:
बुलेटचं नाव नुसतं कुणी घेतलं तर धाकड बुलेट डोळ्यासमोर उभी ठाकते. पण, आता धाकड बुलेट तयार करणाऱ्या रॉयल एनफिल्डने आता सगळ्यात बारीक अशी बुलेट आणली आहे.
1/9
दणकट आणि मजबूत अशी ओळख असलेल्या रॉयल एनफिल्डच्या बुलेटची ओळख आहे. त्यामुळे बुलेटचं नाव नुसतं कुणी घेतलं तर धाकड बुलेट डोळ्यासमोर उभी ठाकते. पण, आता धाकड बुलेट तयार करणाऱ्या रॉयल एनफिल्डने आता सगळ्यात बारीक अशी बुलेट आणली आहे. रॉयल एनफिल्डची ही पहिली ईलेक्ट्रिक बाईक आहे. या बाईकचं नाव आहे Royal Enfield Flying Flea S6.

advertisement
2/9
मागील वर्षभरापासून Royal Enfield Flying Flea C6 आणि S6 ची चर्चा होती. अखेरीस ही बाईक आता लाँच केली आहे.  रॉयल एनफील्डची एक टेक-फॉरवर्ड कंपनी असून आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक तयार केली आहे. 

3/9
 Royal Enfield ने Flying Flea या नावाखाली या बाईक तयार करणार आहे.  फ्लाईंग फ्लीने FF C6 सह पहिलं पाऊल टाकलं आहे. C चा अर्थ हा क्लासिक असा आहे.  तसंच कंपनीने FF S6 म्हणजे स्क्रॅम्बलर सुद्धा आणली आहे. गोव्यात सुरू असलेल्या मोटोवर्स इव्हेंटमध्ये या बाईकची झलक दाखवली आहे. 

4/9
Royal Enfield Flying Flea S6 ही याआधी  ग्लोबल डेब्यू EICMA 2025 मध्ये पाहण्यास मिळाली होती. त्यानंतर आता भारतात सुरू असलेल्या  2025 मोटोव्हर्समध्ये पाहण्यास मिळाली आहे. 

5/9
Royal Enfield Flying Flea S6 ही एक लाइटवेट सिटी+ EV बाईक आहे. शहरातील ग्राहक डोळ्यासमोर ठेवून तिला तयार करण्यात आलं आहे. या बाईकच्या लाँचबद्दल अद्याप कोणताही खुलासा केला नाही. पण २०२६ मध्ये ही बाईक लाँच होण्याची शक्यता आहे. 

6/9
 FF S6 आणि FF C6 मध्ये बराच फरक आहे. Royal Enfield Flying Flea S6 मध्ये नकल गार्ड्स, हेडलाईट काउल, फ्रंट बीक, गिर्डर फोर्क्सच्या जागी USD टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स, 19-इंच फ्रंट आणि 18-इंच रियर वायर-स्पोक व्हील्स दिले आहे.

7/9
सोबतच डुअल-स्पोर्ट टायर्स, हिमालयन 450 सारखं इंटीग्रेटेड टेल लाईट्ससह युनिक LED टर्न इंडिकेटर्स, सिंगल-पीस नॅरो स्क्रॅम्बलर सीट दिलं आहे. 

8/9
Royal Enfield Flying Flea S6 सोबत दिलेले एलिमेंटस्  LED लाईटिंग, एल्युमिनियम मेन फ्रेम, मॅग्नीशियम बॅटरी केसिंग, एक सोफिस्टिकेटेड स्विंगआर्म, क्वालकॉम पावर्ड 3.5-इंच सर्कुलर TFT टचस्क्रीन,  स्विचगियर, क्रूज कंट्रोल, की लेस गो सिस्टम दिलं आहे. 

9/9
Royal Enfield Flying Flea S6 मध्ये  सस्पेंशन चांगलं दिलं असून ग्राउंड क्लियरन्स जास्त आहे.  फ्लाइंग फ्ली S6 आणि FF C6 पेक्षा खूप वेगळी आहे.  मुख्य म्हणजे, S6 मध्ये चेन ड्राइव्हचा वापर केला आहे. तर C6 पर बेल्ट ड्राइव्ह दिलं आहे. 

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement