Jaran Marathi Movie Collection : 'जारण'चा नवा रेकॉर्ड, दुसऱ्या विकेंडला कोटींची कमाई, किती झालं कलेक्शन?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Jaran Marathi Horror Movie 2nd Weekend Collection : बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटाने जारण केल्याचं पाहायला मिळतंय. नुकत्याच रिलीज झालेल्या जारण सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलंय.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
चित्रपटाच्या यशाबद्दल दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते म्हणाले, "जारण सारखा संवेदनशील विषय प्रेक्षकांसमोर सादर केला. ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला याचा खूप आनंद होतो. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षक, समीक्षक आणि इंडस्ट्रीतील दिग्गजांनी कथा आणि सादरीकरणाचं कौतुक केलं, हे एखाद्या दिग्दर्शकासाठी अत्यंत समाधानकारक आहे. प्रत्येक प्रतिक्रिया, प्रत्येक शाबासकी आम्हाला पुढच्या प्रवासासाठी प्रेरणा देते."
advertisement
advertisement







