'बिग बॉस' फेम अभिनेत्री दिवाळीत आगीत होरपळली, पाठ जळाली, वडिलांच्या धाडसाने वाचला जीव
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bigg Boss fame Actress : दिवाळीत छोट्या पडद्यावरील लोतकप्रिय अभिनेत्री मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावली आहे. 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा जीव कसाबसा वाचला. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीने याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
प्रियाने सोशल मीडियावर आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,'मी माझ्या शेजाऱ्यांसोबत फोटो काढत होते आणि काही समजण्याआधीच माझ्या उजव्या खांद्यावरून ज्वाळा उठताना पाहिल्या आणि जाणवले की माझी संपूर्ण पाठ जळत आहे. मी खऱ्या ज्वाळांबद्दल बोलते आहे, एखाद्या छोट्या-मोठ्या आगीबद्दल नाही. सुदैवाने माझ्या वडिलांनी माझे जळते कपडे लगेच फाडले, कारण भाजण्यापासून वाचण्याचा तोच एकमेव मार्ग होता. पण या घटनेने मला आणि आमच्या कुटुंबाला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे."
advertisement
advertisement
advertisement


