advertisement

तुम्ही पुन्हा मामा...! भारती सिंहच्या घरी आणखी एक चिमुकला पाहुणा, तिसऱ्यांदा होणार आई?

Last Updated:
Bharati Singh : कॉमेडिन भारती सिंहने दोन महिन्यांपूर्वीच दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. आता तिसऱ्या बाळाबाबतचा तिचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
1/7
कॉमेडियन भारती सिंह 2 मुलांची आई आहे. 3 एप्रिल 2022 मध्ये भारतीने गोलाला म्हणजे लक्ष्यला जन्म दिला. त्यानंतर 9 डिसेंबर 2025 रोजी भारतीचा दुसरा मुलगा काजू म्हणजे यशवीरचा जन्म झाला.
कॉमेडियन भारती सिंह 2 मुलांची आई आहे. 3 एप्रिल 2022 मध्ये भारतीने गोलाला म्हणजे लक्ष्यला जन्म दिला. त्यानंतर 9 डिसेंबर 2025 रोजी भारतीचा दुसरा मुलगा काजू म्हणजे यशवीरचा जन्म झाला.
advertisement
2/7
2 महिन्यांपूर्वी डिसेंबरमध्ये भारती दुसऱ्यांदा आई झाली, तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. दरम्यान आता दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर दोन महिन्यांनी भारतीचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात ती तिसऱ्या बाळाबाबत सांगताना दिसते आहे.

3/7
भारती सिंह पापाराझींशी बोलते आहे. पापाराझींना ती विचारते तुम्हाला पुन्हा एकदा मामा व्हायचं आहे का? यावर पापाराझी हो असं म्हणतात.
भारती सिंह पापाराझींशी बोलते आहे. पापाराझींना ती विचारते तुम्हाला पुन्हा एकदा मामा व्हायचं आहे का? यावर पापाराझी हो असं म्हणतात.
advertisement
4/7
भारती पापाराझींना म्हणते,
भारती पापाराझींना म्हणते, "काय हो, तेच काम आहे का? आता तुम्हीही मला आत्या बनवा". असं म्हणत ती पापाराझींना तुमचं लग्न झालं आहे का? असं विचारते. भारतीचा हा व्हिडीओ विरल भयानी इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे.
advertisement
5/7
दरम्यान यूट्यूब चॅनेल ‘भारती टीव्ही’ वरील पॉडकास्टमध्ये हर्षने तिसऱ्या बाळाची प्लॅनिंग सुरू असल्याचं सांगितलं होतं.
दरम्यान यूट्यूब चॅनेल ‘भारती टीव्ही’ वरील पॉडकास्टमध्ये हर्षने तिसऱ्या बाळाची प्लॅनिंग सुरू असल्याचं सांगितलं होतं.
advertisement
6/7
हर्ष म्हणाला होता,
हर्ष म्हणाला होता, "तीन हा माझा लकी नंबर आहे". त्यानंतर भारती म्हणाली,"हा म्हणतो आम्ही थांबणार नाही. आम्हाला मुलगी हवी आहे, म्हणून आम्ही ठरवलं की यावेळीही मुलगा झाला तर पुन्हा एकदा प्रयत्न करू. मग मी त्याला विचारलं, तिसरं बाळही मुलगाच झाला तर? तर तो म्हणाला, आपण पुन्हा प्रयत्न करू".
advertisement
7/7
त्यामुळे भारतीचं आताचं वक्तव्य मजेमजेत आहे की खरंच ती मुलीसाठी तिसऱ्या बाळाचं प्लॅनिंग करते आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागून राहिली आहे.
त्यामुळे भारतीचं आताचं वक्तव्य मजेमजेत आहे की खरंच ती मुलीसाठी तिसऱ्या बाळाचं प्लॅनिंग करते आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागून राहिली आहे.
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement