advertisement

Raqesh Bapat Ex Wife : 'त्याला सपोर्टची गरज नाहीये पण...' राकेश बापट Bigg Boss मध्ये, बाहेर एक्स बायकोचा VIDEO चर्चेत, काय म्हणाली?

Last Updated:
अभिनेता राकेश बापट बिग बॉस मराठी 6 मध्ये आहे. त्याला सपोर्ट करण्यासाठी एक्स बायको रिद्धी डोगरा पुढे आली आहे. राकेशबद्दल नेमकं काय म्हणाली रिद्धी डोगरा.
1/7
अभिनेता राकेश बापट सध्या बिग बॉस मराठी 6 च्या घरात आहे. हिंदी बिग बॉसनंतर राकेश आता मराठी बिग बॉसमध्येही प्रेक्षकांची मनं जिंकतोय. राकेशच्या चाहत्यांना त्याचा गेम आवडतोय. प्रत्येक नॉमिनेशनमध्ये चाहते त्याला सपोर्ट करत आहेत.

2/7
दरम्यान बिग बॉसमध्ये असलेल्या राकेशला सपोर्ट करण्यासाठी त्याची एक्स बायको रिद्धी डोगरा देखील पुढे आली आहे. रिद्धीनं तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत राकेशला सपोर्ट केला आहे. त्याच्यावरचं प्रेम देखील व्यक्त केलं आहे.

3/7
रिद्धी म्हणाली,
रिद्धी म्हणाली, "मला राकेशचा खूप अभिमान आहे. तो जबरदस्त परफॉर्म करतोय आम्हाला आणि मला त्याची खूप काळजी वाटत होती की, अरे देवा हा पुन्हा बिग बॉसमध्ये जात आहेस. पण यावेळी तो खूप चांगलं खेळत आहे. तो जसा आहे तसाच तिथे वागतोय. आम्हाला जो राकेश माहित आहे तोच तिथे दिसतोय."
advertisement
4/7
 "मला खूप आनंद आहे की स्वत: च्या रूल्सनुसार खेळतोय. राकेशला माझ्याकडून शुभेच्छा आहे. पण यावेळी त्याला अशा वेगळ्या सपोर्टची फारशी गरज वाटत नाहीये पण तरीही मी नेहमीच त्याच्यासाठी चिअर करत राहीन."

5/7
राकेश बिग बॉसमध्ये असताना रिद्धी डोगरा ही The 50 शोमध्ये होती. तिथेही ती उत्तम खेळताना दिसली.  The 50 शोचं शूटींग संपलं असून रिद्धी नुकतीच घराबाहेर आली आहे. घराबाहेर आल्यानंतर राकेशला बिग बॉस मराठीमध्ये पाहून रिद्धीला सुखद धक्का बसला आहे. 

6/7
राकेश आणि रिद्धी यांनी 2011 साली लग्न केलं. पण काही कारणांनी त्यांचा 2019 मध्ये डिवोर्स झाला. डिवोर्सनंतरही दोघे एकत्र आहेत. दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. आम्ही डिवोर्स घेतला, त्यानंतर आमचे रिलेशन्स झाले पण आम्ही मुव्ह ऑन करू शकलो नाही, असं राकेशनं बिग बॉसमध्ये सांगितलं. 

7/7
राकेश असंही म्हणाला होता की, आम्ही आमचं लग्न वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते पण शेवटी आम्ही वेगळं झालो. आमचा डिवोर्स झाला असला तरी आम्हाला जेव्हाही गरज असते तेव्हा आम्ही एकमेकांसाठी हजर असतो. 

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement