Bigg Boss Marathi 5 : बिग बॉसमध्ये वोट कसं करायचं? उरलेत काही तास; कोण मारणार बाजी?

Last Updated:
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा 6 ऑक्टोबरला ग्रँड फिनाले होणार आहे. 5 ऑक्टोबर संध्याकाळी 6 पर्यंतच तुम्हाला तुमच्या आवडत्या स्पर्धकाला वोट करता येणार आहे. ते कसं करायचं, त्यासाठी काय करावं लागतं. ते जाणून घेऊयात.
1/8
बिग बॉस मराठी पाचवा सीझन चांगलाच गाजला. आता 70 दिवसांनी हा शो प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. रविवारी (6 ऑक्टोबरला) संध्याकाळी सहा वाजता बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले होणार आहे.

advertisement
2/8
बिग बॉस मराठीचा विजेता कोण असेल, याची प्रतीक्षा सगळ्यांना आहे. आपला आवडता स्पर्धक विजेता व्हावा, असं प्रत्येकाला वाटतं. त्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी तुम्ही व्होटिंगची मदत घेऊ शकता. यासाठी ऑनलाईन आणि मिस्ड कॉल असे दोन पर्याय आहेत.

3/8
ऑनलाइन व्होटिंगसाठी कलर्स मराठी वेबसाइट आणि जिओ सिनेमा ॲपवर उपलब्ध आहे. जिथं लॉग इन करून बिग बॉस मराठी विभागात जाऊन तुम्ही थेट मतदान करू शकता.

4/8
ऑनलाइन मतदानाव्यतिरिक्त शो मिस्ड कॉल व्होटिंग सिस्टीम ऑफर करतो. प्रत्येक स्पर्धकाला एक अनोखा फोन नंबर दिला जातो. त्या स्पर्धकाला दिलेल्या नंबरवर मिस्ड कॉल देऊन मतदान करू शकता.

5/8
जिओ सिनेमा प्रिमिअम सबस्क्रिप्शन घेतल्यावरच तुम्हाला वोट करता येईल. जे फक्त 29 रुपयांत मिळतं.  जिओ सिनेमा अॅपवर जा, तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करा आणि सर्च बॉक्समध्ये जाऊन Bigg Boss Marathi 5 शोधा. शोच्या पेजवर तुम्हाला जोपर्यंत वोटिंग सेक्शन दिसत नाही, तोपर्यंत स्क्रोल करा.

6/8

7/8
त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तिथं सदस्यांची नावं त्यांच्या फोटोसह दिसतील. त्या फोटोवर क्लिक करून तुम्ही त्यांना वोट करू शकता. वोट करून सबमिट करा. एकाच अकाउंटवरून तुम्ही अनेक वोट करू शकता.

8/8
ग्रँड फिनालेचा विजेता ठरवण्यासाठी आज (5 ऑक्टोबर) सायंकाळी 6 वाजेपर्यंत वोटिंग लाइन्स सुरू असणार आहेत.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement