गिरीजा ओक, गौरव मोरे, डॅनी पंडित, गौतमी ते सदावर्ते; 'बिग बॉस मराठी 6' साठी या 17 नावांची चर्चा
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bigg Boss Marathi Season 6 : 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वात कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. जाणून घ्या सोशल मीडियावर या सीझनसाठी चर्चेत असणाऱ्या 17 स्पर्धकांबद्दल.
advertisement
रसिका सुनील (Rasika Sunil) : 'बिग बॉस मराठी'च्या प्रत्येक सीझनदरम्यान ज्या संभाव्या स्पर्धकांची नावे समोर येतात त्यात अभिनेत्री रसिका सुनीलचं नाव असतंच असतं. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील शनायाच्या माध्यमातून रसिका सुनील घराघरांत पोहोचली होती. यंदाही रसिका सुनीलला 'बिग बॉस मराठी 6'साठी विचारणा झाल्याचं समोर आलं आहे.
advertisement
advertisement
जयवंत वाडकर (Jaywant Wadkar) : ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर गेल्या तीन दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत सक्रीय आहेत. जयवंत वाडकर यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांची गंभीर आणि रफटफ शैली आणि त्यांचं परिणामकारक व्यक्तिमत्तव स्क्रीनवर सहज प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेऊ शकतं. सीनीअर कलाकार असल्याने 'बिग बॉस मराठी'च्या घरात एक बॅलेन्स गेम पाहायला मिळू शकतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
डॅनी पंडित (Danny Pandit) : 'झट पट पटापट'च्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचलेला सोशल मिडिया स्टार डॅनी पंडित 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वात सहभागी होऊ शकतो. सध्याच्या घडीला ग्राऊंड लेव्हलवर त्याचा फॅन बेस प्रचंड आहे. बेधडक स्पभाव, रोखठोक पर्सनॅलिटी आणि स्ट्राँग प्रेझेंस बिग बॉसच्या घरात जाऊन प्रेक्षकांचं चांगलच एंटरटेनिंग करू शकतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









