'भूत' या शब्दावरुन एकदा नाही अनेकदा तयार झालेत बॉलिवूड चित्रपट, एकात तर मेहमूदनं केलंय काम

Last Updated:
बॉलिवूडमध्ये एकाच नावाचे बरेच सिनेमे पाहायला मिळतात. काहींच्या तर कथा देखील वेगळ्या असतात. सिनेमातील कलाकार वेगळे असताता स्टोरी मात्र सारखीच असते.
1/7
भूत हा शब्द ऐकल्यानंतर आपल्या अंगावर काटा उभा राहतो. पण भूत याच शब्दावर बॉलिवूडमध्ये एक नाही अनेक सिनेमे तयार करण्यात आलेत.

advertisement
2/7
2020 साली अभिनेता विक्की कौशलचा भूत नावाचा सिनेमा आला होता. विक्की कौशलबरोबर आशुतोष राणा आणि मेहेर विज सिनेमात प्रमुख भुमिकेत आहेत.

3/7
2022 साली आलेला भूत रिटर्न हा सिनेमा आठवत असेल. यात मनीषा कोइराला प्रमुख भुमिकेत आहे. राम गोपाल वर्मानं सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. अमेझॉन प्राइमवर हा सिनेमा पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

4/7
2021 साली भूत पोलीस नावाचा एक सिनेमा आला होता. सिनेमात अभिनेता सैफ अली खान, यामी गौतम, अर्जुन कपूर आणि जॅकलिन फर्नाडिस हे कलाकार प्रमुख भुमिकेत होते.

5/7
2023मध्ये भूत नावाचा अजय देवगणचा एक सिनेमा आला होता. ज्यात अभिनेता फरदीन खान, उर्मिला, रेखा सारखे अनेक कलाकार होते.

6/7
1965 साली भूत बंगला नावाचा सिनेमा आला. ज्याचं दिग्दर्शन महमूद यांनी केलं होतं. अभिनेते नासिर हुसैन आणि तनुजा सिनेमा प्रमुख भुमिकेत होते.

7/7
2008 साली अमिताभ बच्चन यांचा भूतनाथ हा सिनेमा आला होता. कॉमेडी आणि हॉरर सिनेमात शाहरुख, जुही चावला प्रमुख भुमिकेत होते.

US Attack Venezuela Gold Price: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदाजाने गुंतवणूकदारांची झोप उडणार!
अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदा
  • अमेरिकेने व्हेनेझुएला देशावर हल्ला करत राष्ट्रपती मादुरो यांना अटक केली.

  • व्हेनेझुएला हा देश सर्वाधिक तेल उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक

  • अमेरिकेच्या हल्ल्याचे परिणाम बाजारावरही होणार असल्याचे संकेत

View All
advertisement