90s ते गाणं फडणवीसांचं आजही फेव्हरेट, तुमच्या Play List मध्ये आहे का?

Last Updated:
Devendra Fadnavis 90s Favourite Song : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 90s च्या गाण्यांचे फॅन आहेत. तुम्हाला माहिती फडणवीसांचं 90s मधील आवडतं गाणं?
1/7
90s च्या गाण्यांची जादू म्हणजे काही औरच बात.  त्या काळातलील गाणी आजही अनेकांच्या प्ले लिस्टमध्ये आहे.  कुमार सानू, उदित नारायण, अलका याज्ञिक, कविता कृष्णमूर्ती यांसारख्या गायिकांनी आणि नदीम-श्रवण, आनंद-मिलिंद, जतिन-ललित यांसारख्या संगीतकारांनी दिलेल्या म्युझिकनं 90ची गाणी हिट झाली.  प्रेमगीतांपासून पार्टी साँग्सपर्यंत 90s ची सगळीच गाणी आजही लोकप्रिय आहेत.

advertisement
2/7
'धीरे धीरे', 'पेहला नशा', 'नजर के सामने', 'कुछ कुछ होता है' सारखी गामी आजही लग्नसमारंभ आणि पार्ट्यांमध्ये ऐकायला मिळतात.  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील 90s च्या गाण्यांचे फॅन आहेत. 90s मधील ही गाणी त्यांना प्रचंड आवडतात. तुमच्याही प्लेलिस्टमध्ये आहे का फडणवीसांचं आवडतं गाणं? 

3/7
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री नामदार मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूरच्या पत्रकार सहनिवास सुयोग येथे भव्य हुरडा पार्टी आणि सांस्कृतिक रजनीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वातावरण रंगत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्वदच्या एका फेमस गाण्याची फरमाईश केली. 

4/7
कार्यक्रम सुरू असताना फडणवीस म्हणाले,
कार्यक्रम सुरू असताना फडणवीस म्हणाले, "आता 90s मध्ये या. उदित नारायणवर या, सानू दांवर या." समोरून विचारणा झाली की सानू दा चालतील? त्यावर फडणवसांनी मान डोलावर 'आशिकी आशिकी' असं म्हटलं. फडणवीस देखील 90च्या गाण्यांचे फॅन आहेत हे यावेळी सर्वांना कळलं.
advertisement
5/7
आशिकी हा सिनेमा 1990 साली रिलीज झाला होता. त्या वर्षी सर्वाधिक चाललेल्या सिनेमांपैकी आशिका हा सिनेमा होता. आशिकी हा सिनेमा त्याच्या रोमँटीक गाण्यांसाठीही ओळखला गेला. आशिका हा सिनेमा ऑल टाइम ब्लॉकबस्टर्स सिनेमांपैकी एक आहे.  त्या काळी तरुण असलेले देवेंद्र फडणवीस हे स्वतः आशिकीच्या गाण्यांचे मोठे चाहते आहेत. विशेष म्हणजे त्यांना आजही कुमार सानू, उदित नारायण यांच्या आवाजाचे आणि गाण्यांचे ते फॅन आहेत.  

6/7
'नजर के सामने, जिगर के पास', 'धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना', 'एक सनम चाहिए आशिकी के लिए', 'अब तेरे बिन जी लेंगे हम' ही आशिकी सिनेमातील सुपरहिट आणि एव्हरग्नीन गाणी आहेत.  कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील या गाण्यांनी प्रेक्षकांना प्रेमात पाडलं. आजही ही गाणी तितक्यात आवडीनं लोक ऐकताना दिसतात.  

7/7
आशिकीने केवळ बॉक्स ऑफिसवर धमाकाच केला नाही तर सिनेमाच्या गाण्यांच्या अल्बमची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. 90s नंतरही हे संगीत सर्वाधिक ऐकल्या जाणाऱ्या अल्बममध्ये आहे.

Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement