advertisement

सतत अपमान, मानसिक छळ... तेजश्री प्रधानच्या घटस्फोटाचं खरं कारण काय? शशांक केतकरने केले होते गंभीर आरोप

Last Updated:
Tejashree Pradhan-Shashank Ketkar : 'होणार सून मी या घरची' मालिकेतील श्री-जान्हवी जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांचं लग्न झालं पण नातं टिकलं नाही.
1/9
मुंबई: मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘होणार सून मी या घरची’. या मालिकेतील ‘श्री’ आणि ‘जान्हवी’ या जोडगोळीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं.

2/9
शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांच्या अभिनयावर आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीवर चाहते फिदा होते. मालिकेतील ‘काहीही हा श्री’ हा डायलॉग तर सोशल मीडियावर खूप गाजला.

3/9
प्रेक्षकांना वाटत होतं की ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र यावी आणि योगायोगाने असंच घडलंही. पण त्यांचा प्रेमाचा प्रवास लग्नापर्यंत पोहोचला खरा, मात्र त्याला लवकरच ब्रेक लागला.

4/9
तेजश्रीचा साखरपुडा एका इंजिनियरसोबत ठरला होता. पण याच काळात तिचं आणि शशांकचं प्रेम फुललं. जेव्हा घरच्यांना ही गोष्ट कळली, तेव्हा त्यांनी जुना साखरपुडा मोडला आणि ८ फेब्रुवारी २०१४ रोजी शशांक आणि तेजश्रीने लग्न केलं.

5/9
त्यांच्या लग्नामुळे चाहते खूप खूश झाले होते. पण दुर्दैवाने त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. त्यांच्यात इतका दुरावा आला की मालिकेच्या सेटवरही ते एकमेकांशी बोलत नव्हते.

6/9
त्यांच्या नात्यातील दुराव्याचं कारण अनेकदा चर्चेत आलं. एका रिपोर्टनुसार, शशांकने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. या अर्जात त्याने तेजश्रीवर गंभीर आरोप केले होते.

7/9
तेजश्रीकडून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचं त्याने म्हटलं होतं. वारंवार ‘ज्युनिअर आर्टिस्ट’ म्हणून हिणवून मानसिक छळ केल्याचा आरोपही त्याने केला होता, असं बोललं जातं.

8/9
या दोघांच्या नात्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर ही मालिका लवकरच बंद करण्यात आली. घटस्फोटानंतर शशांकने २०१७ मध्ये त्याची मैत्रीण प्रियांकासोबत दुसरं लग्न केलं आणि आता तो सुखी आहे. तर दुसरीकडे, तेजश्री अद्याप सिंगल आहे.

9/9
दोघांनीही त्यांच्या घटस्फोटाबद्दल कधीही उघडपणे प्रतिक्रिया दिलेली नाही. आता तेजश्री लवकरच ‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, तर शशांकही त्याच्या कामात व्यस्त आहे.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement