advertisement

Ranveer Singh Film: कोणालाच जमलं नाही, ते Dhurandhar 2 ने करून दाखवलं, रिलीजच्या पहिल्याच दिवशी केली मोठी कामगिरी

Last Updated:
Dhurandhar 2: बॉलिवूडच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही चित्रपटाला जे जमलं नाही, ते 'धुरंधर २' ने करून दाखवलंय.
1/6
सध्या सर्वत्र फक्त धुरंधरचीच चर्चा पाहायला मिळतेय. आज १९ मार्चला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रिलीज झालेल्या या फिल्मने पहिल्याच दिवसापासून रेकॉर्ड मोडायला सुरुवात केली आहे.

2/6
पहिल्याच दिवशी फिल्म पाहण्यासाठी थिएटर बाहेर लागलेल्या प्रेक्षकांच्या रांगा, हाऊसफुल्लचा बोर्ड आणि थिएटरमध्ये शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. हे सर्व पाहता धुरंधर २ हा या वर्षातील सर्वात मोठा सिनेमा ठरणार यात काहीच शंका नाही.

3/6
दरम्यान, बॉलिवूडच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही चित्रपटाला जे जमलं नाही, ते 'धुरंधर २' ने करून दाखवलंय. रणवीर सिंग, संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल अशी बॉलिवूडमधील तगडी फौज असलेल्या या सिनेमाने प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसचे सर्व जुने रेकॉर्ड मोडले आहेत.

4/6
पहिल्या दिवसाच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्येच या चित्रपटाने ५० कोटींचा आकडा पार करून नवा इतिहास रचला आहे. या फिल्मने तब्बल ५३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. रिलीजच्या आधीच या चित्रपटाची १४.०९ लाखांहून अधिक तिकीटं विकली गेली आहेत, यावरूनच या सिनेमाची क्रेझ लक्षात येते.

5/6
देशभर या सिनेमाचे तब्बल २३,४०० शोज लावले गेले आहेत. जवळपास ४ तासांचा लांब लचक सिनेमा असूनही प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून शोची संख्या वाढवण्यात आली आहे. इतकंच काय, तर अव्वाच्या सव्वा तिकिटांचे दर असूनही प्रेक्षकांचा चित्रपट पाहण्याचा उत्साह काही कमी झालेला नाही.

6/6
धुरंधरच्या पहिल्या भागात ज्याप्रमाणे गुप्तहेरांच्या जगाची थरारक मांडणी केली होती, त्याचाच पुढचा भाग म्हणजे 'धुरंधर २'. यामध्ये रणवीर सिंगची एनर्जी आणि संजय दत्तचा व्हिलन स्वॅग प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्यासह इतर कलाकारांचे जबरदस्त काम पाहताना ४ तास कधी संपतात हे प्रेक्षकांनाही कळत नाहीये.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement