Dhurandhar चा नवा रेकॉर्ड, ठरली 2025 मध्ये सर्वाधिक कमाई करणारी फिल्म, 19 दिवसांत किती जमवलाय गल्ला?

Last Updated:
Dhurandhar : रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना यांचा 'धुरंधर' हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. रिलीजच्या 19 दिवसांत या फिल्मने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत.
1/7
 रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना यांची 'धुरंधर' ही फिल्म बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धुमाकूळ घालत आहे. आदित्य धर दिग्दर्शित या फिल्मची जगभरात चर्चा आहे. रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यातही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे. माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर या सिनेमाने प्रेक्षकांची पाऊले थिएटरकडे वळवली आहेत.

advertisement
2/7
 सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'धुरंधर' या फिल्मने रिलीजच्या 19 व्या दिवशी देशात 17.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे रिलीजच्या तिसऱ्या सोमवारी या फिल्मचं 16 कोटी रुपयांचं कलेक्शन झालं होतं.

3/7
 'धुरंधर' या फिल्मने देशभरात 589.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. लवकरच हा सिनेमा 600 कोटी रुपयांच्या कल्बमध्ये सामील होईल. या जबरदस्त यशाचं श्रेय रणवीर सिंह, संजय दत्त, आर. माधवन आणि अक्षय खन्ना या कलाकारांना जातं.

4/7
 'धुरंधर' या सिनेमाने शाहरुखच्या 'जवान'लाही कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे. तसेच ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर 1',रणबीर कपूरचा 'अॅनिमल' आणि सनी देओलचा 'गदर 2' या ब्लॉकबस्टर सिनेमांचा रेकॉर्डने 'धुरंधर'ने ब्रेक केला आहे.

5/7
 'धुरंधर' या सिनेमाने जगभरात 905 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 'धुरंधर' हा 1000 कोटी रुपयांच्या कल्बमध्ये सामिल होणारा रणवीर सिंहचा पहिलाच सिनेमा असू शकतो. 'धुरंधर' ही या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारी नंबर 1 फिल्म ठरली आहे.

6/7
 आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या फिल्ममध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. पण रहमान डकैतच्या भूमिकेत अक्षय खन्ना भाव खावून जात आहे. अर्जुन रामपाल, आर माधवन आणि राकेश बेदी हे कलाकार या फिल्ममध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

7/7
 'धुरंधर' ही फिल्म TOP 10 इंडियन फिल्म ऑफ टाइमच्या लिस्टमध्ये सहभागी झाली आहे. 19 मार्च 2026 रोजी या फिल्मचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Uddhav Thackeray Raj Thackeray: दणक्यात युतीची घोषणा, पण जागा वाटपावर मौन, ठाकरेंच्या निर्णयामागचं 'राज'काय?
दणक्यात युतीची घोषणा, पण जागा वाटपावर मौन, ठाकरेंच्या निर्णयामागचं 'राज'काय?
  • दणक्यात युतीची घोषणा, पण जागा वाटपावर मौन, ठाकरेंच्या निर्णयामागचं 'राज'काय?

View All
advertisement