advertisement

Netflix वरची नंबर 1 वेब सीरिज, 12 दिवसांत मोडले रेकॉर्ड; जगभरात होतेय चर्चा

Last Updated:
Netflix Series Record : ओटीटी प्लॅटफॉर्म्स दररोज अनेक वेब सीरिज रिलीज होत असतात. अनेक विषयांचा मोठा कंटेट ओटीटीवर दररोज पाहायला मिळतो. ओटीटीवर नंबर वन ठरलेली वेह सीरिज तुम्हाला माहिती आहे का? या सीरिजनं अवघ्या 12 दिवसांत 5 कोटीहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. 
1/7
ही सीरिज केवळ भारतातच नाही तर सातासमुद्रापारही धुमाकूळ घालत आहे. या शोने 20 वेगवेगळ्या देशांमध्ये नेटफ्लिक्सच्या 'टॉप 10 नॉन-इंग्लिश शो' यादीत स्थान मिळवलं आहे. इतक्या कमी वेळात जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकणे ही भारतीय सीरिजसाठी एक महत्त्वाची कामगिरी आहे. 

2/7
आपण ज्या सीरिजबद्दल बोलतोय त्या सीरिजचं नाव आहे 'तस्करी'. नेटफ्लिक्सवर सलग दोन मोठ्या रिलीजमुळे खळबळ उडाली आहे. इमरानसाठी वर्षाची सुरुवात चांगली झाली. एक म्हणजे 'हक' आणि दुसरी 'तस्करी: द स्मगलर्स वेब'. दोन्ही सीरिजना ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपले वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. इमराज हाशमी या प्रमुख भूमिकेत आहे. 

3/7
नीरज पांडे दिग्दर्शित 'तस्करी: द स्मगलर्स' ही वेब सिरीज जगभरात गाजली आहे. गेल्या आठवड्यात ही सीरिज नेटफ्लिक्सच्या 20 वेगवेगळ्या देशांमध्ये टॉप 10 नॉन-इंग्रजी शोच्या यादीत ट्रेंड झाली. यापैकी 10 देशांमध्ये या शोने प्रथम स्थान मिळवलं.

4/7
फक्त 12 दिवसांत या शोने सर्व व्ह्यूव्हर्सचे रेकॉर्ड मोडले आहेत. रिलीजच्या पहिल्या दोन आठवड्यातच ही सीरिज 50.6 मिलियनहून अधिक तास पाहिली गेली आहे. इमरान हाश्मी आणि नीरज पांडे यांचा तगडा अभिनय असलेली ही सीरिज प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. 

5/7
नेटफ्लिक्सच्या आकडेवारीनुसार (19-25 जानेवारी 2026) इमरान हाश्मीच्या 'तस्करी'ने दुसऱ्या आठवड्यातही आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. सीरिजला 3.9 मिलियन व्ह्यूज आणि 21.2 मिलियन तासांचा वॉच टाइम मिळाला. यामुळे नेटफ्लिक्सच्या जागतिक टॉप 10 नॉन-इंग्रजी शोच्या यादीत ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या दक्षिण कोरियन रोमँटिक कॉमेडी
नेटफ्लिक्सच्या आकडेवारीनुसार (19-25 जानेवारी 2026) इमरान हाश्मीच्या 'तस्करी'ने दुसऱ्या आठवड्यातही आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. सीरिजला 3.9 मिलियन व्ह्यूज आणि 21.2 मिलियन तासांचा वॉच टाइम मिळाला. यामुळे नेटफ्लिक्सच्या जागतिक टॉप 10 नॉन-इंग्रजी शोच्या यादीत ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या दक्षिण कोरियन रोमँटिक कॉमेडी "कॅन दिस लव्ह बी ट्रान्सलेटेड?" या यादीत अव्वल स्थानावर आहे.
advertisement
6/7
'तस्करी' च्या ओटीटी व्ह्यूअरशिपच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, त्याची सुरुवात चांगली झाली. पहिल्या आठवड्यात सीरिजने 5.7 मिलियन व्ह्यूज आणि 29.4 मिलियन तास वॉच टाइमसह प्रथम क्रमांक मिळवला. दुसऱ्या आठवड्यात काही चढउतार असूनही 3.9 मिलियन व्ह्यूज आणि 21.2 मिलियन तास वॉच टाइमसह ग्लोबल चार्टवर तिसरं स्थान टिकवून आहे. 

7/7
'तस्करी' ही सीरिज 7 एपिसोड्सची आहे.  सह-दिग्दर्शन निरद पांडे आणि राघव जयरथ यांनी केलं आहे.  इमरान हाश्मीच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होतंय. इमरानसह सीरिजमध्ये शरद केळकर, नंदीश सिंग संधू आणि अमृता खानविलकर सारखे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. सीरिजला IMDb वर 7.2 इतकं रेटिंग आहे.

Mumbai News: मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलिसांकडून अटक
मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलि
  • माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना

  • कांदिवली परिसरात एका मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

  • समता नगर पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे.

View All
advertisement