Gautami Patil : 'गोंधळ घालायचा असेल तर येऊ नका...' गौतमीने स्पष्टच सांगितलं, वर्ध्यातील राड्यानंतर संतापली
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Gautami Patil : गौतमी पाटीलच्या वर्ध्यातील कार्यक्रमात प्रचंड गर्दीमुळे गोंधळ झाला. प्रेक्षकांनी खुर्च्या तोडल्या. या सगळ्या गौंधळावर गौतमी पाटील चांगलीच संतापली.
advertisement
advertisement
advertisement
आता गौतमीच्या कार्यक्रमाला होणारी गर्दी आणि असे प्रकार होणं काही नवीन पण या सगळ्यावर गौतमी मात्र चांगलीच भडकली आहे. वर्ध्यातील राड्यानंतर गौतमी पाटील ठाण्यातील शास्त्रीनगर येथे शिवसेनेचे उपशाखाप्रमुख स्वप्निल शेडगे यांनी आयोजित केलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी आळी होती. या कार्यक्रमानंतर प्रतिक्रिया देत गौतमीनं वर्ध्यातील राड्यावर प्रतिक्रिया दिली.
advertisement
advertisement
advertisement


