advertisement

कपडे बदलण्यासाठी आणि बाथरुमला झाडामागे जावं लागायचं; अभिनेत्रीने सांगितलं ते स्ट्रगल!

Last Updated:
90 च्या दशकापासून आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर. सध्या ती एका डांस रिअॅलिटी शोची जज आहे. या शोमध्ये तिनं सांगितलं की बॉलिवूडमधील जुन्या काळाता किती संघर्ष करावा लागत होता.
1/7

2/7
करिश्मा कपूरने जुन्या दिवसांची आठवण काढत पहिल्या चित्रपटाचा अनुभव आणि त्यावेळी काय स्ट्रगल करावं लागायचं याविषयी खुलासा केला.

3/7
करिश्मा म्हणाली, आमच्या काळी अभिनेत्रींना व्हॅन नसायची. त्यामुळे आम्ही कपडे चेंज करायला झाडाच्या मागे जायचो. बाथरुमलाही आम्ही झाडाच्या मागे जायचो.

4/7
गेल्या 40-50 वर्षांत खूप काही बदललं आहे. आता पहिल्यासारखं स्ट्रगल, कष्ट घ्यावे लागत नाही.

5/7
'दिल तो पागल है' या पहिल्या चित्रपटाच्या वेळी सेटवर पहिल्यांदा मॉनिटरचा वापर करण्यात आला होता. डान्स शूट दरम्यान यशजी शूटिंगला आले तेव्हा मी, आदि आणि उदय वेडे झालो. आम्ही काय करतोय, शॉट दिल्यावर येऊन मॉनिटरवर बघायचो, असंही करिश्माने सांगितलं.

6/7
जुबैदाच्या शूटिंगदरम्यान तिला पहिल्यांदा सिंकबद्दल कळले. अभिनेत्रीने सांगितलं की तिने आवाजासाठी पहिल्यांदाच लॅपल मायक्रोफोन घातलेला. या सगळ्या नव्या गोष्टींसाठी खूप उत्सुकता वाटायची.

7/7
करिश्मा कपूरने प्रेम कैदी या चित्रपटातून पदार्पण केलं. यानंतर तिनं जिगर, राजा बाबू, अंदाज, राजा हिंदुस्तानी आणि कुली नंबर यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. तिच्या अनेक भूमिका हिट झाल्या.

SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement