Indian Idol 3 च्या विनरचा धक्कादायक मृत्यू, बाजूला झोपलेल्या बायकोलाही कळलं नाही; सांगितलं नेमकं काय घडलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Indian Idol 3 winner Prashant Tamang Death : इंडियन आयडल 3 विजेता प्रशांत तमांग यांचे वयाच्या 43 व्या वर्षी अचानक निधन झालं. बाजूला झोपलेल्या बायकोलाही कळलं नाही. त्याच्या निधनावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर त्याच्या बायकोनं या सगळ्या जर्चांवर मौन सोडलं आहे.
advertisement
advertisement
एएनआयशी बोलताना मार्था यांनी सांगितलं की प्रशांत यांचा मृत्यू नैसर्गिक होता. त्या म्हणाल्या, "माझ्या पतीच्या निधनानंतर देश आणि जगभरातील चाहते त्यांचे सांत्वन करत आहेत. सर्वांना त्यांच्याबद्दल काळजी आहे आणि लोकांनी मला खूप फुले पाठवली आहेत. ती मनापासून कृतज्ञता व्यक्त करते आणि सर्वांचे आभार मानते."
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










