advertisement

अफगाणी फायटरच्या प्रेमात आकंठ बुडाली जग्गू दादाची लेक! एरपोर्टवर निरोप देताना ढसाढसा रडली, टायगरपेक्षाही हँडसम आहे बॉयफ्रेंड

Last Updated:
Krishna Shroff Boyfriend: जॅकी श्रॉफ यांची मुलगी कृष्णा एका डॅशिंग अफगाणी एमएमए फायटरच्या प्रेमात आकंठ बुडाली असून चक्क त्याच्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहत आहे.
1/8
Abdul Azim, Krishna Shroff, Krishna Shroff boyfriend, Krishna Shroff, who is Abdul Azim, jackie shroff daughter, jackie shroff son in law, The 50, Krishna Shroff confirms relationship with Afghan MMA fighter, Karan Patel
बॉलीवूडचा 'भिडू' म्हणजेच जग्गू दादा उर्फ जॅकी श्रॉफ यांची मुलगी कृष्णा श्रॉफ सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. निमित्त ठरलंय The 50 हा रियालिटी शो! या शोच्या टॉप ३ मध्ये धडक मारणाऱ्या कृष्णाने आपल्या खासगी आयुष्याबद्दल असा काही खुलासा केलाय की, सोशल मीडियावर फक्त तिचीच चर्चा रंगली आहे.
advertisement
2/8
Abdul Azim, Krishna Shroff, Krishna Shroff boyfriend, Krishna Shroff, who is Abdul Azim, jackie shroff daughter, jackie shroff son in law, The 50, Krishna Shroff confirms relationship with Afghan MMA fighter, Karan Patel
कृष्णा सिंगल नाही, तर ती एका डॅशिंग अफगाणी एमएमए फायटरच्या प्रेमात आकंठ बुडाली असून चक्क त्याच्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहत आहे. कृष्णाने सांगितलं की, तिची आणि अब्दुल अजीम बदकशी याची लव्हस्टोरी एखाद्या फिल्मी स्क्रिप्टपेक्षा कमी नाही.
advertisement
3/8
Abdul Azim, Krishna Shroff, Krishna Shroff boyfriend, Krishna Shroff, who is Abdul Azim, jackie shroff daughter, jackie shroff son in law, The 50, Krishna Shroff confirms relationship with Afghan MMA fighter, Karan Patel
अब्दुलने तिला इंस्टाग्रामवर साधा हाय पाठवला होता. पण ज्या आत्मविश्वासाने त्याने तिचा नंबर मागितला, तीच गोष्ट कृष्णाला भावली. इथूनच त्यांच्या संवादाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे, अब्दुलला इंग्रजी येत नव्हतं आणि कृष्णाला फारसी. दोघांची हिंदीही जेमतेम होतं. तब्बल ८ महिने ते व्हिडिओ कॉलवर एकमेकांशी जोडले गेले.
advertisement
4/8
Abdul Azim, Krishna Shroff, Krishna Shroff boyfriend, Krishna Shroff, who is Abdul Azim, jackie shroff daughter, jackie shroff son in law, The 50, Krishna Shroff confirms relationship with Afghan MMA fighter, Karan Patel
जेव्हा अब्दुल पहिल्यांदा भारतात आला आणि तीन आठवडे गोवामध्ये कृष्णासोबत राहिला, त्यानंतरचा निरोप अत्यंत कठीण होता. कृष्णाने सांगितलं की, "जेव्हा आम्ही एअरपोर्टवर एकमेकांना बाय म्हणत होतो, तेव्हा आम्हा दोघांच्याही डोळ्यातून धारा वाहत होत्या."
advertisement
5/8
त्यांना वाटलं होतं की कदाचित हीच त्यांची शेवटची भेट असेल. पण नशिबाने त्यांना पुन्हा एकत्र आणलं. आज हे दोघं मुंबईत एकत्र राहतात. कृष्णासाठी दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख मानणं म्हणजेच खरं प्रेम आहे.

6/8
Abdul Azim, Krishna Shroff, Krishna Shroff boyfriend, Krishna Shroff, who is Abdul Azim, jackie shroff daughter, jackie shroff son in law, The 50, Krishna Shroff confirms relationship with Afghan MMA fighter, Karan Patel
दुसरीकडे, 'द ५०' शोमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्रीने मोठा धमाका केला आहे. करण पटेल आणि वंशज सिंह पुन्हा परतले आहेत, पण त्यांच्यासोबत जुनी भांडणंही आली आहेत.
advertisement
7/8
Abdul Azim, Krishna Shroff, Krishna Shroff boyfriend, Krishna Shroff, who is Abdul Azim, jackie shroff daughter, jackie shroff son in law, The 50, Krishna Shroff confirms relationship with Afghan MMA fighter, Karan Patel
वंशजने येताच करणला धारेवर धरलं. "तुम्ही पहिल्याच दिवशी इन्फ्लुएन्सर्सचा अपमान का केला आणि त्यांना टास्क न पाहताच बाहेर का काढलं?" असा टोकदार प्रश्न त्याने विचारला. यावर करणनेही आपल्या स्टाईलने उत्तर दिलं, ज्यामुळे शोमध्ये सध्या 'एक्टर व्हर्सेस इन्फ्लुएन्सर' असा हाय-व्होल्टेज ड्रामा सुरू आहे.
advertisement
8/8
Abdul Azim, Krishna Shroff, Krishna Shroff boyfriend, Krishna Shroff, who is Abdul Azim, jackie shroff daughter, jackie shroff son in law, The 50, Krishna Shroff confirms relationship with Afghan MMA fighter, Karan Patel
शोची शूटिंग पूर्ण झाली असून शिव ठाकरे, मिस्टर फैसू आणि कृष्णा श्रॉफ हे अंतिम तीन स्पर्धक ठरले आहेत. मार्चमध्ये होणाऱ्या फिनालेकडे सर्वांचं लक्ष लागलं असलं तरी, अशी चर्चा आहे की शिव ठाकरे याने या शोचं विजेतेपद पटकावलं आहे.
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement