सूरजच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवणारे गेले कुठे? लग्नाला न आलेल्यांबद्दल थेटच बोलली जान्हवी किल्लेकर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
सूरज चव्हाणचं लग्न चर्चेत आलं, पण बिग बॉस मराठीच्या अनेक सदस्यांनी त्याच्या लग्नाला हजेरी लावली नाही. त्याला घेऊन सिनेमा करणारे प्रसिद्ध दिग्दर्शकही पोहोचले नाहीत. जान्हवी किल्लेकरने त्यांच्या अनुपस्थितीवर नाराजी व्यक्त केली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
"मग हे पालकत्व स्वीकारणे किंवा सूरजच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवणारी माणसं गेली कुठे? म्हणजे हे किती फेक आहे. ही किती फेक माणसं आहेत. मग आम्ही स्पष्ट बोलून जगासमोर व्हिलन ठरलो हे चाललं यार आम्ही चांगले तरी आहोत. आमची दुश्मनी तेवढ्यापुरती होती. बाहेर आल्यानंतर काहीच नाही", असंही जान्हवी म्हणाली.





