advertisement

ठरलं तर मग! सायली करणार वकिली, अर्जुन बनवणार जेवण; पण का? मालिकेत नवा ट्विस्ट

Last Updated:
ठरलं तर मग मालिकेत व्हॅलेंटाइन वीक स्पेशल नवीन ट्विस्ट येणार आहे. सायली आणि अर्जुन त्यांचे रोल्स बदलणार आहेत. ते नेमकं काय करणार?
1/7
'ठरलं तर मग' मालिकेत नागराज किल्लेकरच्या अटकेनंतर एक नवा थरार सुरू झाला आहे. केस जिंकण्यासाठी सायली आणि अर्जुन पुरावे शोधत आहेत. अशातच मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 

2/7
'ठरलं तर मग' मालिकेत लवकरच प्रेक्षकांना एक नवं वळण अनुभवायला मिळणार आहे. मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सतत केसच्या कामात अडकलेल्या सायली - अर्जुनचं नवं रुप पाहायला मिळणार आहे. 

3/7
महाराष्ट्राची लाडकी जोडी अर्थातच अर्जुन-सायलीच्या भूमिकांची लवकरच अदलाबदली होणार आहे. सायली आता घराबाहेर जाऊन वकिली करणार आहे. तर अर्जुन घरी राहून जेवण बनवणार आहे. 

4/7
ऑफिसच्या कामाप्रमाणेच घरात दिवसभर राबणाऱ्या गृहिणीच्या कष्टांची दखल देखिल घ्यायला हवी हेच एकमेकांना पटवून देण्याच्या हेतूने अर्जुन सायलीने एकमेकांची कामं करण्याचा निश्चय केलाय.

5/7
सायलीच्या कामाची जबाबदारी घेतलेला अर्जुन यापुढे स्वयंपाक घर आणि घरची संपूर्ण जबाबदारी खांदयावर घेणार आहे. तर सायली अर्जुनच्या भूमिकेत शिरून ऑफिस आणि कोर्टाच्या कामांची जबाबदारी पेलणार आहे.

6/7
दोघांसाठीही हा अनुभव नवा असला तरी अनोखी शिकवण देणारा ठरणार आहे. नात्यातील समज, आदर आणि समानतेचं महत्त्व अधोरेखित करणारं मालिकेतलं हे वळण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही.

7/7
लवकरच येऊ घातलेला व्हॅलेण्टाईन डे अर्जुन-सायलीसाठी स्पेशल ठरणार आहे. पहिलं कॉण्ट्रॅक्ट मॅरेज आणि एकमेकांच्या संमतीने झालेलं पहिलं लग्न 14 फेब्रुवारीलाच झालं होतं. त्यामुळे यंदाचा व्हॅलेण्टाईन डे बदलेल्या भूमिकांसोबत ते साजरा करणार आहेत. 'ठरलं तर मग' मालिकेत अर्जुन-सायलीचा नवा अंदाज पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मालिकेचे येणाऱ्या एपिसोड्स इंट्रेस्टिंग ठरणार आहेत. 

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement