Karan Johar Birthday: करण जोहरचं पहिले प्रेम होतं 'ही' अभिनेत्री, का पूर्ण होऊ शकली नाही Love Story?

Last Updated:
karan johar birthday: करण जौहरचा वाढदिवस 25 मे ला असतो. यंदा तो 53 वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्याच्या वाढदिवशी स्पेशल त्याच्याविषयी जाणून घेऊया. करण जौहरच्या पहिल्या प्रेमाविषयी जाणून घेऊया.
1/7
‘कुछ कुछ होता है’, ‘कल हो ना हो’, ‘कभी अलविदा ना कहना’… प्रेमाच्या भावनांना शब्द देणारा, डोळ्यांतून अश्रू आणणाऱ्या कथा सांगणारा आणि प्रत्येकाच्या मनात ‘इश्क वाला लव’ जागवणारा हा सगळा जादू करणारा दिग्दर्शक माणूस म्हणजे करण जोहर.

advertisement
2/7
करण जौहरचा वाढदिवस 25 मे ला असतो. यंदा तो 53 वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्याच्या वाढदिवशी स्पेशल त्याच्याविषयी जाणून घेऊया. करण जौहरच्या पहिल्या प्रेमाविषयी जाणून घेऊया.

3/7
ज्याने सिनेमातून लोकांना प्रेमावर विश्वास ठेवायला भाग पाडलं त्याचंच प्रेम मात्र अधुरं राहिलं. करण जौहरचं पहिलं प्रेम होती ट्विंकल खन्ना. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल मात्र हे खरं आहे.

4/7
करण जोहर आणि ट्विंकल खन्ना शाळेपासूनच सोबत होते. दोघंही पाचगणीच्या एका बोर्डिंग स्कूलमध्ये शिकले. करणने त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये हे सांगितलंय की तो आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त एकदाच प्रेमात पडला आणि ते प्रेम होतं ट्विंकलवर.

5/7
 करणचं हे प्रेम एकतर्फी होतं. ट्विंकलच्या मनात करणसाठी कधीच तसं काही नव्हतं. तिच्यासाठी करण एक खूप चांगला मित्र होता. फक्त मित्र. करणने तिच्यासाठी 'कुछ कुछ होता है'मधील टीना ही भूमिका लिहिली होती. पण ट्विंकलने ती भूमिका नाकारली… आणि करणचं हृदयही तुटलं.

6/7
 2001 मध्ये ट्विंकलने अभिनेता अक्षय कुमारसोबत लग्न केलं. या बातमीने करणचं मन पूर्णपणे कोसळलं. त्याने एक मुलाखतीत सांगितलं होतं, "माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम ट्विंकल होती… पण ते प्रेम फक्त माझंच होतं!"

7/7
 दरम्यान, करण जौहर सिंगल आहे. मात्र तो दोन मुलांचा वडील आहे. तो त्यांच्यासोबतच आपलं आयुष्य आनंदाने जगतोय. दोन मुलंच त्याच्यासाठी सर्वस्व आहेत हे करण सतत बोलत असतो.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement