25 वर्षांपूर्वीची लो बजेट हिट फिल्म! ज्याच्या सीक्वेलची प्रेक्षकांना प्रतीक्षा, पण बनवायला घाबरतोय दिग्दर्शक
- Published by:Priya Lad
Last Updated:
Film : 25 वर्षांपूर्वीच्या या लो बजेट फिल्मने बॉक्स ऑफिस पर 135 कोटींची कमाई करत इतिहास रचला. त्याच्या सीक्वेलची चर्चा होते पण आता दिग्दर्शकाने याचा सीक्वेल बनवायला थेट नकार दिला आहे.
advertisement
advertisement
advertisement
नुकतंच एका मुलाखतीत फिल्मच्या दिग्दर्शकाने सांगितलं, ही फिल्म आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट फिल्म आहे असं नाही. प्रत्येक फिल्ममध्ये का ना काही कमतरता येते. पण या फिल्ममध्ये आठवणी खूप आहेत. अनेक पिढ्या ही फिल्म पाहत मोठ्या झाल्यात आहेत. त्यांनी त्या फिल्ममध्ये पाहिलेलं प्रेम, त्यासाठी ढाळलेले अश्रू यामुळे आजही ते या चित्रपटाशी जोडलेले आहेत.
advertisement
advertisement
advertisement






