advertisement

Vanita Kharat: वनिता खरात झाली रॅपर, अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा

Last Updated:
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'या शोच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरांत त्यातील सर्वच सेलिब्रिटी फेमस झाले आहेत. कायमच आपल्या अभिनयामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत राहिलेली वनिता सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. वनिता 'जब्राट' चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे.
1/5

2/5
 20 फेब्रुवारीला वनिताचा 'जब्राट' चित्रपट रिलीज होणार असून या चित्रपटातील तिचा ‘रॅपर लूक’ चांगलाच चर्चेत आला आहे. तारा करमणूक निर्मित प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ चित्रपटात वनिता पहिल्यांदाच हटके भूमिकेत दिसणार आहे.

3/5
 "लोक काय म्हणतील सोचने का नाय! मनासारखं जगायचं डरने का नाय!" असे गाण्याचे बोल आहेत. रॅपमध्ये वनिता आनंदित जगण्याचा मंत्र देतेय. सध्या अभिनेत्रीचा रॅप सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत आला आहे.

4/5
 कॉलेजमधील धम्माल मस्ती तुम्हाला गाण्यातून पाहायला मिळेल. कॉलेजमधील मित्रांसोबतची फ्रेंडशिप कशापद्धतीने आयुष्यभर सांभाळली जाते. याबद्दल आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या हे गाणं चांगलंच चाहत्यांमध्ये चर्चेत आलेलं आहे.

5/5
 आपल्या दमदार अभिनयामुळे महाराष्ट्रात फेमस झालेल्या वनिताचे सोशल मीडियावर हजारो फॅन्स आहेत. कायमच तिच्या अभिनयाचे कौतुक केले जाते.

बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?

  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement