advertisement

KKR vs SRH : गंभीरने ज्याला इग्नोर केलं तोच ठरला केकेआरसाठी 'व्हिलन', 6 कोटीचा प्लेयरने केला टांगा पलटी!

Last Updated:
Nitish kumar Reddy : एका प्लेयरने केकेआरला रडकुंडी आणलं. त्याचं नाव नितीश कुमार रेड्डी... नितीश कुमार रेड्डी याने बॅटिंग करताना हैदराबाद अडचणीत असताना 162 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली.
1/7
कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या रोमांचक सामन्यात अखेर एसआरएचने बाजी मारली अन् मोठा विजय मिळवला. यामध्ये 6 कोटीच्या प्लेयरची भूमिका महत्त्वाची ठरली.

2/7
सनरायझर्स हैदराबादने 226 धावा उभ्या केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तर देताना केकेआरची टीम 161 धावांवर ठेपाळली. केकेआरसाठी दोन रनआऊट भारी पडले.

3/7
अशातच एका प्लेयरने केकेआरला रडकुंडी आणलं. त्याचं नाव नितीश कुमार रेड्डी... नितीश कुमार रेड्डी याने बॅटिंग करताना हैदराबाद अडचणीत असताना 162 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली.

4/7
नितीश कुमार रेड्डीने 24 बॉलमध्ये 39 धावा केल्या. तर बॉलिंगमध्ये त्याने अफलातून प्रदर्शन केलं. दोन ओव्हरमध्ये नितीश कुमार रेड्डीने 17 रन देत दोन महत्त्वाच्या विकेट्स काढल्या.

5/7
हैदराबादसाठी डोकेदुखी ठकत असलेल्या रिंकु सिंगला पहिल्या ओव्हरमध्ये नितीशने फसवलं अन् त्याला आऊट केलं. तर त्यानंतर लगेच अनुकूल रॉय याला युवा खेळाडूला देखील रेड्डीने शुन्यावर माघारी पाठवलं.

6/7
वर्ल्ड कप असो वा इतर कोणत्याही सिरीज.. ऑलराऊंडर म्हणून गंभीरने नितीश कुमार रेड्डीने नेगमी इन्गोर केलं. वॉशिंग्टनला वारंवार संधी दिली गेली. आता तोच नितीश कुमार रेड्डी केकेआरसाठी व्हिलन ठरला आहे.

7/7
दरम्यान, ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन सेंच्युरी ठोकणाऱ्या नितीश कुमार रेड्डीला  आता तरी संधी मिळेल का? असा सवाल विचारला जातोय. यावर आता गंभीरला देखील विचार करावा लागणार आहे.

बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?

  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement