advertisement

Cotton Cloth Cleaing : प्रत्येक धुण्यानंतर कॉटनच्या कपड्यांची चमक कमी होतेय? 'या' ट्रिक्स फॉलो करा, दिसतील नवे..

Last Updated:
सुती कपडे फक्त एकदा घातल्यावरच खराब होऊ लागतात. त्यामुळे ते वारंवार धुवावे लागतात. परंतु सुती कपडे वारंवार धुतल्याने देखील खराब होतात.
1/7
उन्हाळ्यात अनेक जण सुती कपड्यांना प्राधान्य देतात. कारण उन्हापासून सुरक्षित राहण्यासाठी आणि उन्हात थंडावा मिळवण्यासाठी सुती कपडे सर्वोत्तम मानले जातात. कारण ते घाम सहज शोषून घेतात आणि हवा खेळती ठेवतात. त्यामुले अनेक जण उन्हाळ्यात सुती सूट, सुती साड्या आणि सुती शर्ट घालण्यास प्राधान्य देतात.

2/7
सुती कपडे दिसायला छान वाटत असले तरी ते सांभाळणं थोडं कठीण असतं. कारण सुती कपडे फक्त एकदा घातल्यावरच खराब होऊ लागतात. त्यामुळे ते वारंवार धुवावे लागतात. परंतु सुती कपडे वारंवार धुतल्याने देखील खराब होतात. त्यामुळे सुती कपडे धुताना काही काळजी घेणं गरजेचं असतं.

3/7
सुती कपडे धुताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे समजून घेणं गरजेचं आहे. शक्यतो सुती कपडे कायम सामान्य पाण्याने धुवा. सुती कपडे कधीही गरम पाण्यात धुऊ नका. कारण जास्त तापमानामुळं ते आकसू लागतात आणि त्यांचा रंगही फिका पडू शकतो. त्यामुळं तुमचे फेव्हरेट सुती कपडे मशीनमध्ये 'डेलिकेट सायकल'वर आणि थंड पाण्यात धुवा.

4/7
सुती कपडे धुताना कायम ते उलटे करून धुवा. कारण वारंवार धुतल्याने सुती कपड्यांची चमक लवकर कमी होते. तसे ते फक्त सौम्य साबण किंवा डिटर्जंटने धुवा. धुताना कपडे उलटे करून उलट्या बाजूने चोळा. यामुळे कापडाच्या वरच्या थराचे नुकसान टळेल.

5/7
सुती कपडे डिटर्जंटमध्ये जास्त वेळ भिजवणं टाळा. असे केल्यास ते खराब होऊ शकतात आणि त्यांचा रंग देखील फिका होण्याची शक्यता वाढते. सुती कपड्यांची चमक टिकवण्यासाठी त्यांना जास्त वेळ डिटर्जंटच्या भिजवणे टाळा. फार फार तर तुम्ही ते 10 मिनिटांपर्यंत भिजवा आणि मग मशीनमध्ये 'डेलिकेट' मोडवर धुवा किंवा हाताने धुत असाल तर जास्त रकडू नका.

6/7
सुती कपडे धुतल्यानंतर वाळू कसे घालावे याकडं देखील लक्ष देणं गरजेचं आहे. ते वाळवण्यासाठी नेहमी झटकून आणि नंतरच दोरीवर वाळवण्यासाठी टांगा. असे केल्याने सुती कपडे लवकर सुकतात आणि ते आकुंचनही पावत नाहीत. तसेच सुती कपडे कडक सूर्यप्रकाशात जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहिल्याने त्यांचा रंग फिका पडू शकतो. त्यामुळे ते वाळल्यानंतर लगेच काढून घ्या.

7/7
वाळवल्यानंतर सुती कपड्यांवर सुरकुत्या पडण्याची शक्यता जास्त असते. अनेकदा इस्त्री करूनही या सुरकुत्या जात नाहीत. त्यामुळे ते कापड थोडं ओलसर असतानाच इस्त्री करा. कोरड्या सुती कापडावर इस्त्री करत असाल तर त्यावर आधी थोडं पाणी शिंपडून कापड ओले करा. असे केल्यास सुरकुत्या निघून जातील आणि इस्त्री करणे सोपे होईल. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)

बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?

  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement