advertisement

KKR vs SRH : तब्बल 228 च्या स्ट्राईक रेटने धुतलं पण चुकीला माफी नाही! अभिषेक शर्मावर BCCI ने चालवला नियमांचा हातोडा!

Last Updated:
Abhishek sharma violating ipl code of conduct : मैदानावर शिस्तभंग केल्याप्रकरणी अभिषेक शर्मावर त्याच्या मॅच फीसच्या 25 टक्के इतका मोठा दंड लावण्यात आला असून दंडासोबतच त्याच्या खात्यात एक डिमेरिट पाईंट्स देखील जोडण्यात आलाय.
1/7
IPL 2026 च्या हंगामात ईशान किशनच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शानदार विजय मिळवला असताना स्टार ऑलराउंडर अभिषेक शर्मा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आलाय.

2/7
अभिषेक शर्माने तब्बल 228 च्या स्ट्राईक रेटने बॉलर्सला धुतलं होतं. यावेळी त्याने फक्त 21 बॉलमध्ये 48 धावांची खेळी केली होती. यात चार फोर आणि चार सिक्सचा समावेश देखील होता. अशातच बीसीसीआयने त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

3/7
ईडन गार्डन्सवर झालेल्या या मॅचमध्ये अभिषेकने आयपीएल Code of Conduct म्हणजेच आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणाची दखल घेत मॅच रेफरीने अभिषेकवर दंडही ठोठावला आहे.

4/7
मैदानावर शिस्तभंग केल्याप्रकरणी अभिषेक शर्मावर त्याच्या मॅच फीसच्या 25 टक्के इतका मोठा दंड लावण्यात आला असून दंडासोबतच त्याच्या खात्यात एक डिमेरिट पाईंट्स देखील जोडण्यात आलाय.

5/7
अभिषेक शर्माने नेमकी काय चूक केली, हे अधिकृतपणे अद्याप पूर्णपणे स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरुण चक्रवर्तीने घेतलेल्या एका कॅचनंतर अभिषेकने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे ही कारवाई झाली असावी.

6/7
आयपीएलच्या नियमांनुसार, लेव्हल 1 च्या उल्लंघनाबाबत मॅच रेफरीने दिलेला निर्णय हा अंतिम मानला जातो आणि त्यावर कोणतीही अपील करता येत नाही. त्यामुळे आता अभिषेकला या दंडाचा सामना करावाच लागणार आहे.

7/7
दरम्यान, अभिषेक शर्माची विकेट एक वादग्रस्त राहिली होती. वरूण चक्रवर्तीचा कॅच योग्य होता की अयोग्य? यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे हैदराबादच्या गोत्यात सध्या चिंतेचं वातावरण पहायला मिळतंय.

बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?

  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement