कोण आहे Malaika Arora चा 'मिस्ट्री मॅन', अर्जुननंतर नव्या नात्याची सुरुवात करतेय अभिनेत्री?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Malaika Arora : मलायका अरोराने अखेर 'मिस्ट्री मॅन'बाबतचं मौन सोडलं आहे. अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायका आपल्या नव्या नात्याची सुरुवात करणार का? असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे.
advertisement
advertisement
मलायका अरोराला The Namrata Zakaria Show मध्ये मिस्ट्री मॅनबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अभिनेत्री म्हणाली,"मी कुणासोबत बाहेर गेले की लोक लगेच माझं नाव त्या संबंधित व्यक्तीसोबत जोडतात. मग तो माझा जुना मित्र असो, गे मित्र असो, लग्न झालेला मित्र असो, मॅनेजर असो किंवा कुणीही असो. लोकांना फक्त जुळवाजुळवी करता येते. सध्या माझ्या आयुष्यात कोणताही मिस्ट्री मॅन नाही".
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मलायका अरोरा जवळपास सहा वर्षे अर्जुन कपूरसोबत रिलेशनमध्ये होती. दोघेही अनेक इव्हेंट्स, पार्ट्या आणि सुट्ट्यांमध्ये एकत्र दिसायचे. मात्र 2024 मध्ये अचानक त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी सर्वांनाच धक्का दिला. या नात्याचा शेवट नेमका कशामुळे झाला, यावर दोघांनीही आजपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.









