advertisement

Marathi Serial : 'मोहिनी'साठी प्रसिद्ध मालिकेची वेळ बदलली; एक मालिका अचानक बंद?

Last Updated:
New Marathi Serial Mohini : मोहिनी ही नवीन मालिका सुरू होत आहे. त्यासाठी एका मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला. तर एक मालिका बंद झाली की काय अशी चर्चा होते आहे.
1/7
अनेक मराठी चॅनेल्सवर नवनवीन <a href = 'https://news18marathi.com/tag/marathi-serial/'>मराठी मालिका </a>येत आहेत. अशीच नवीन मालिका येतेय ती म्हणजे मोहिनी. एक फिल्मी लव्ह स्टोरी.
मराठी मालिका येत आहेत. अशीच नवीन मालिका येतेय ती म्हणजे मोहिनी. एक फिल्मी लव्ह स्टोरी." width="447" height="409" /> अनेक मराठी चॅनेल्सवर नवनवीन मराठी मालिका येत आहेत. अशीच नवीन मालिका येतेय ती म्हणजे मोहिनी. एक फिल्मी लव्ह स्टोरी.
advertisement
2/7
कलर्स मराठीवर ही मालिका 23 मार्चपासून पाहायला मिळणार आहे. या मालिकेची वेळ संध्याकाळी 7.30 वाजता आहे. या वेळेत ही मालिका तुम्ही पाहू शकता.
कलर्स मराठीवर ही मालिका 23 मार्चपासून पाहायला मिळणार आहे. या मालिकेची वेळ संध्याकाळी 7.30 वाजता आहे. या वेळेत ही मालिका तुम्ही पाहू शकता.
advertisement
3/7
आता नवीन मालिका म्हटलं की त्यामुळे आधीपासून सुरू असलेल्या काही मालिकांच्या वेळांमध्ये बदल किंवा जुन्या मालिकांचा निरोप आलाच.
आता नवीन मालिका म्हटलं की त्यामुळे आधीपासून सुरू असलेल्या काही मालिकांच्या वेळांमध्ये बदल किंवा जुन्या मालिकांचा निरोप आलाच.
advertisement
4/7
गेल्या काही दिवसांत कित्येक मालिकांनी निरोप घेतला आहे तर कित्येकर सीरिअल्सच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.
गेल्या काही दिवसांत कित्येक मालिकांनी निरोप घेतला आहे तर कित्येकर सीरिअल्सच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.
advertisement
5/7
आताही मोहिनी मालिकेसाठी जुन्या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. प्रेक्षकांची आवडती मालिका जय जय स्वामी समर्थ.
आताही मोहिनी मालिकेसाठी जुन्या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. प्रेक्षकांची आवडती मालिका जय जय स्वामी समर्थ.
advertisement
6/7
जय जय स्वामी समर्थ मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. ही मालिका आता 23 मार्चपासून संध्याकाळी 6.30 वाजता प्रसारित होणार आहे.
जय जय स्वामी समर्थ मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. ही मालिका आता 23 मार्चपासून संध्याकाळी 6.30 वाजता प्रसारित होणार आहे.
advertisement
7/7
पण आता यामुळे संध्याकाळी 6.30 ला दाखवल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानी मालिकेचं काय? 16 मार्चपासून ही मालिका या वेळेत दाखवली जाते आहे.  या मालिकेबाबत आता अद्याप काहीच माहिती नाही. त्यामुळे ही मालिका बंद झाली की काय? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement