advertisement

तुमची रात्रीची झोप उडेल, स्ट्रोरी सांगितली तर इंट्रेस्ट संपेल; पण एकदा पाहायलाच हवी OTT ची ही क्राइम-थ्रिलर सीरिज

Last Updated:
OTT Best Crime Thriller Web Series : क्राइम थ्रिलर कंटेटचे शॉकिन असाल तर ही सीरिज तुमच्यासाठी. पाहायला घेतलात तर उडेल तुमची रात्रीची झोप.
1/8
जर तुम्ही क्राईम थ्रिलर्सचे चाहते असाल तर आजकाल <a href = 'https://news18marathi.com/tag/ott/'>ओटीटी </a>प्लॅटफॉर्मवर एक वेब सीरिज चांगलीच चर्चेत आहे. ही सीरिज एकदा पाहायला बसलात तर जागेवरून उठवणार नाहीत. वेब सीरिज तिच्या दमदार कथानक आणि सस्पेन्समुळे कमालीची लोकप्रिय झाली आहे. 
ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक वेब सीरिज चांगलीच चर्चेत आहे. ही सीरिज एकदा पाहायला बसलात तर जागेवरून उठवणार नाहीत. वेब सीरिज तिच्या दमदार कथानक आणि सस्पेन्समुळे कमालीची लोकप्रिय झाली आहे. " width="1600" height="900" /> जर तुम्ही क्राईम थ्रिलर्सचे चाहते असाल तर आजकाल ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक वेब सीरिज चांगलीच चर्चेत आहे. ही सीरिज एकदा पाहायला बसलात तर जागेवरून उठवणार नाहीत. वेब सीरिज तिच्या दमदार कथानक आणि सस्पेन्समुळे कमालीची लोकप्रिय झाली आहे.
advertisement
2/8
आजकाल ओटीटीवर भरपूर कंटेंट उपलब्ध आहे. पण विशे  चित्रपट आणि वेब सीरिजची प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. प्रेक्षक कोणताही विचार न करता हे चित्रपट आणि वेब सीरिज पाहतात. 

3/8
मल्याळम सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात अनावश्यक सीन्स किंवा अनावश्यक ग्लॅमर नसतो.  मल्याळम चित्रपटांमध्ये जबरदस्तीने दाखवलेलं प्रेम किंवा अश्लीलता नसते. तरीही सिनेमाच्या कथा इतक्या सशक्त असतात की त्या शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.

4/8
याच कारणामुळे प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांनीही हे मान्य केले आहे की आशय आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत मल्याळम चित्रपटसृष्टी अव्वल स्थानी आहे.  'कुट्रम पुरिंधवन: द गिल्टी वन' ही वेब सीरिज सध्या सोनी टीव्हीवर स्ट्रिम झाली आहे.

5/8
जर तुम्ही ही वेब सीरिज पाहायला सुरुवात केली तर विश्वास ठेवा ती पूर्ण होईपर्यंत तुम्ही थांबणार नाहीत. या सीरिजचा प्रत्येक भाग तुम्हाला खिळवून ठेवतो. 

6/8
या सीरिजचं वैशिष्ट्य म्हणजे याचा थोडासा जरी सस्पेन्स आधीच कळला तर सीरिजची मज्जा निघून जाईल. संपूर्ण सीरिजमध्ये असं बरंच काही आहे जे तुम्हाला ही सीरिज पाहण्यास भाग पाडतं.

7/8
ही सीरिज पाहताना कधीच कंटाळवाणी वाटत नाही. सुरुवातीपासून ते क्लायमॅक्सपर्यंत प्रत्येक सीन तुम्हाला ती सीरिज पाहण्यासाठी भाग पाडतो. 

8/8
वेब सीरिजमधील अनेक सीन्स तुम्हाला आश्चर्यचकित करतात आणि खिळवून ठेवतात. या सीरिजचं दिग्दर्शन सेल्वमणी मुनियाप्पन यांनी केलं आहे. ज्यांनी यापूर्वी 'पेंग्विन'सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. यात लक्ष्मी प्रिया, पसुपती आणि विधार्थ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जर तुम्ही क्राईम थ्रिलर्सचे चाहते असाल तर ही सीरिज तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. अलीकडच्या काळात 'इरट्टा', 'रेखाचित्रम', 'पोर थोझिल' आणि 'सूक्ष्मदर्शी' यांसारख्या चित्रपटांनाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement