1 तास 52 मिनिटांची सस्पेन्स-थ्रिलर, हॉरर फिल्म; क्लायमॅक्स तर पाहतच राहाल
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
OTT Suspense Thriller Horror Film : ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 7.1 रेटिंग असणारा एक सस्पेन्स, थ्रिलर, हॉरर चित्रपट सध्या चांगलाच धमाका करत आहे. क्याममॅक्स तर डोक सुन्न करणारा आहे.
ओटीटीवर जर तुम्ही काही नवं पाहण्याचा विचार करत असाल तर एक 7.1 रेटिंग असणारी सस्पेन्स, थ्रिलर, हॉरर फिल्म तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. 1 तास 52 मिनिटांचा हा सिनेमा शेवटपर्यंत खूर्चीला खिळवून ठेवणारा आहे. तर या सिनेमाचा क्लायमॅक्स मास्टरपीस आहे. IMDB वर या चित्रपटाला चांगले रेटिंग मिळाले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
रिदवान प्रकरणाची चौकशी करत असतो. त्याच वेळी आणखी अनेक मुले गायब होतात. आश्चर्याची बाब म्हणजे गायब झालेली सर्व मुले एका शाळेचीच आहेत. दुसरीकडे, रिदवानच्या कुटुंबाला घरात विचित्र सावल्या दिसतात, तर कधी आवाज ऐकू येतात. प्रकरणाची चौकशी चालू असतानाच डीएसपी रिदवानची मुलगी अचानक गायब होते आणि नंतर कथेत जबरदस्त ट्विस्ट येतात. या चित्रपटाची खासियत ही आहे की सुरुवातीला ही सस्पेन्स थ्रिलरसारखी वाटते, पण काही वेळानंतर ती हॉररमध्ये बदलते.
advertisement


