advertisement

OTT वर येताच हिट, बनली नंबर 1! कोरियात शूट केलेल्या या भारतीय फिल्मसमोर कोरियन ड्रामाही फेल

Last Updated:
OTT Trending : अनेक चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांची मने जिंकतात अलिकडेच प्रदर्शित झालेल्या एका ओटीटी चित्रपटाने 24 तासांतच नंबर 1 वर स्थान मिळवलं.
1/7
ओटीटीवर या आठवड्यात बऱ्याच फिल्म, वेब सीरिज रिलीज होत आहेत. त्यापैकीच एक फिल्म जी ओटीटीवर रिलीज झाली लगेचच हिट झाली आहे. ही एक कॉमेडी फिल्म जिने नंबर 1 ला असलेल्या कोरियन ड्रामाला मागे टाकलं.

2/7
1 तास 52 मिनिटांची ही फिल्म 12 मार्च रोजी थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. ही फ्लिप सध्या टॉप 10 मध्ये आहे. 

3/7
शेनबा नावाच्या तरुणीची ही स्टोरी. जी तामिळनाडूतील एका लहान शहरातील आहे. पण तिला कोरियन संस्कृतीचं इतकं आकर्षण आहे की लहानपणापासून ती तिथं जाण्याचं स्वप्न पाहते खूप प्रयत्नांनंतर अखेर तिचं हे स्वप्न साकार होतं. ती कोरियात जाते.

4/7
पण तिच्यासोबत जे घडतं ते तिला जीवनाचा आणि संघर्षाचा खरा अर्थ शिकवतं. प्रेमात विश्वासघात असो, पैशासाठी वणवण भटकणं असो वा असो किंवा सांस्कृतिक फरकांना तोंड देणं असो... मुलीचं सुंदर स्वप्नं अचानक कठोर वास्तवात रूपांतरित होतं.

5/7
रा. कार्तिक यांनी या फिल्मचं दिग्दर्शन केलं आहे. प्रियंका मोहन, ऋषिकांत यांच्यासह पार्क हे-जिन, सी-हुन बेक, हा-रेम जो आणि जे-ह्योन जंग यांच्यासारखे कोरियन कलाकारही आहेत.

6/7
भारत आणि दक्षिण कोरियामधील कलाकारांना एकत्र आणत ही फिल्म पडद्यावर एक सांस्कृतिक पूल बांधण्याचा प्रयत्न करतो.

7/7
फिल्मचं नाव आहे मेड इन कोरिया. तामिळ फिल्म जी तुम्ही हिंदी आणि इंग्रजीतही पाहू शकता. जिने नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंगमध्ये असलेल्या वॉर मशीन या कोरियन ड्रामालाही मागे टाकलं आहे.

शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement